By  
on  

पाहा Video : 'माझा होशील ना' फेम सई - आदित्यशी खास बातचीत

सध्या मालिकाविश्वाला हूरहूर लागली आहे ती सई-आदित्यच्या लग्नाची. ही जोडी आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यावेळी पीपिंगमून मराठीने  एक्सक्लुसिव्हली या जोडीशी बातचीत केली आहे. यावेळी गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णीने सई-आदित्यच्या प्रवासातील अनेक बाबी शेअर केल्या आहेत. या गप्पा जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो जरुर पाहा.

Recommended

PeepingMoon Exclusive