आम्ही महेश मांजरेकरांच्या रेशन कार्डावरचे कलाकार - मकरंद अनासपुरे

By  
on  

'मी शुटींग बंद करेन' म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले होते महेश मांजरेकर ; मकरंद अनासपुरेंनी सांगितला 'तो' किस्सा.  महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर संतापल्याचा भन्नाट किस्सा मकरंद अनासपुरे यांनी पिपिंगमून सोबत शेयर केला.

Recommended

Loading...
Share