पाहा video: ‘प्लॅनेट मराठी’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार प्रेक्षकांचे आवडते मराठी कलाकार: अक्षय बर्दापूरकर

By  
on  

मागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सातासमुद्रापार असलेल्या मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि मराठी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हे माध्यम सुरु करण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी पीपिंगमूनशी या संदर्भात केलेली बातचीत जरूर पाहा.

Recommended

Loading...
Share