पाहा Video: ‘वेल डन बेबी’ च्या निमित्ताने अमृता खानविलकर- पुष्कर जोग पहिल्यांदाच एकत्र

By  
on  

चकाचक ट्रेलर, कर्णमधुर गाणी यामुळे ‘वेल डन बेबी’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात ‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. या दोघांची रंजक गोष्ट ‘वेल डन बेबी’ या सिनेमातून दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अमृता आणि पुष्कर या जोडीने पीपिंगमून मराठीशी बातचीत केली. पाहा या व्हिडियोमध्ये

Recommended

Loading...
Share