By  
on  

पाहा Video: शिवा काशीदच्या भूमिकेबाबत विशाल निकमने शेअर केल्या या भावना

स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम शिवा काशीदच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. विशानने नुकतीच पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्ह बातचीत केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive