By  
on  

पाहा Video : श्रेयस तळपदे खरोखरीच ‘cool’ को स्टार : प्रार्थना बेहरे

‘तुझी माझी रेशीमगाठ’ या सिनेमाच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी प्रार्थना बेहरेने टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं आहे. या मालिकेत ती नेहा कामत ही व्यक्तिरेखा साकारते आहे. या व्यक्तिरेखेविषयी आणि सहकलाकारांविषयी पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बातचीत केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive