By  
on  

पाहा Video: यशवर्धनच्या व्यक्तिरेखेत नेहमीपेक्षा वेगळा श्रेयस प्रेक्षकांना दिसेल: श्रेयस तळपदे

 अनेक वर्षांनतर अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा मालिका विश्वात परततोय. तुझी माझी रेशीमगाठ या नव्या मालिकेतून श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेत तो यश नावाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. आतापर्यंतच्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा श्रेयस साकारतो आहे. यानिमित्ताने पीपिंगमून मराठीशी एक्सक्लुसिव्ह बातचीच केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive