By  
on  

पाहा Video : ‘मन उडू उडू झालं’ स्टार ऋता आणि अजिंक्य सांगत आहेत गणेशोत्सवाच्या आठवणी

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत नुकताच गणेशोत्सव स्पेशल सिक्वेन्स शुट झाला. या दरम्यान सेटवर गणेशोत्सवाचा उत्साही माहोल दिसून आला. या दरम्यान ऋता आणि अजिंक्य या सुपर फ्रेश जोडीने पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्ह गप्पा मारल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive