पाहा Video : करोनाकाळातील गणेशोत्सवबाबत बोलत आहेत डॉ. नेहा राजपाल

By  
on  

प्रसिद्ध गायक डॉ. नेहा राजपाल यांच्या घरी नुकतेच बाप्पाचं आगमन झालं. या दरम्यान नेहा यांनी सुरेल अंदाजात बाप्पाचं स्वागत केलं. पीपिंगमूनशी एक्सक्लूसिव्हली बोलताना नेहा यांनी त्यांच्या घरच्या बाप्पाविषयी खास बाबी शेअर केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share