By  
on  

पाहा Video : करोनाचं संकट लवकर दूर होऊ दे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं बाप्पांना साकडं

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडे देखील गणपत्ती बाप्पा विराजमान झाले  आहेत. सोनाली कुलकर्णीने आणि तिच्या भावाने अतुल कुलकर्णीने एकत्र येत गणरायाची मूर्ती घरीच साकारली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोनाली तिच्या भावासोबत घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती साकारत आहे. सोनालीचा भाऊ इको-फ्रेंडली बाप्पाची मूर्ती साकारतो तर सोनाली या मूर्तीची छान रंगरंगोटी करते. याबाबत पीपिंगमून मराठीच्या चाहत्यांशी सोनालीने खास बातचीत केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive