By  
on  

पाहा Video : झोकात साजरा झाला अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरचा गणेशोत्सव

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीही बाप्पाचं झोकात आगमन झालं आहे. स्वप्नीलसह परिचित आणि कुटुंबिय बाप्पाच्या सरबराईत मग्न झाले आहेत. स्वप्नीलने बाप्पाकडे एक मागणं मागितलं आहे. स्वप्नीलने बाप्पाकडे मनोरंजन इंडस्ट्री पुन्हा पुर्वीसारखी जोमाने सुरु करण्याची प्रार्थना पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बोलताना केली.

Recommended

PeepingMoon Exclusive