पाहा Video : म्हणून संतोष जुवेकरच्या घरच्या बाप्पाची अशी असते आरास

By  
on  

गणपती बाप्पा कधी येणार याची आतुरता सगळ्या भक्तांना लागली असते. आज गणेश चतुर्थी आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करते. मनोरंजनविश्वातील प्रसिध्द अभिनेता संतोष जुवेकरकडेसुध्दा बाप्पा विराजमान झाले आहेत, यानिमित्ताने संतोषने पिपींगमून मराठीसोबत केलेली ही खास बातचित. 

Recommended

Loading...
Share