पाहा Video: दिग्दर्शक विजू माने यांनी घरच्या गणपती डेकोरेशनमधून दिला आहे खास संदेश

By  
on  

दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी बाप्पा थाटामाटात विराजमान झाला आहे. त्यांच्या घरच्या यावेळच्या डेकोरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे सेटवरील शिल्लक राहिलेल्या सामानातून इको फ्रेंडली देखावा साकारला गेला आहे. याशिवाय गणपतीच्या डेकोरेशनमधून खास संदेशही दिल्याचं पीपिंगमून मराठीशी एक्सक्लूसिव्हली बोलताना सांगितलं.

Recommended

Loading...
Share