By  
on  

पाहा video : ‘तो’ टास्क पाहताना दादुस यांच्या घरच्यांनाही झाले होते अश्रू अनावर

बिग बॉसच्या घरात स्वत:च्या लाघवी स्वभावाने प्रेक्षकांना जिंकून घेणारे सदस्य म्हणजे दादुस. दादुसनी आजवर आपल्या खेळाने आणि स्वभावानेही बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत चांगलं बाँडिंग बनवलं आहे. पण त्यांच्या घरच्यांनीही दादुसच्या स्वभावाचे अनेक पैलू पीपिंगमून मराठीशी बोलताना मांडले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive