By  
on  

पाहा Video: बिग बॉसच्या घरात जय आणि स्नेहाशी खास अ‍टॅचमेंट झाली: सुरेखा कुडची

बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची काही दिवसापुर्वी घराबाहेर पडल्या. पण जाता- जाता त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टनपदाचा बहुमान देऊन गेल्या. त्यांच्या या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या आणि अशा अनेक बाबींबाबत सुरेखा यांनी पीपिंगमून मराठीशी शेअर केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive