
धमाल सहलीची गोष्ट असलेला झिम्मा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक नायिकांच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या सिनेमात दिसते आहे. सोनालीने या सिनेमात मैथिलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेबाबत तिने पीपिंगमून मराठीशी एक्स्क्लुसिव्हली शेअर केलं आहे.