Video : 'स्वामी समर्थांची भूमिका करायला मिळणं यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो' - अभिनेता अक्षय मुडावदकर

By  
on  

स्वामींचे भक्त म्हणून तुम्ही निर्मळ मनाने स्वामी माउलीला हाक दिलीत आणि स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही असं झालं नाही. आयुष्यातल्या चांगल्या वाईट अशा सगळ्या प्रसंगी तुम्ही स्वामींना शरण गेलात कि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात.“जय जय स्वामी समर्थ” या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपण अनुभवतोय, काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या कृपेची प्रचिती भक्तांना येतच आहे.

 पिपींगमून मराठीने 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्यासोबत केलेली ही दिलखुलास बातचित

Recommended

Loading...
Share