By Ms Moon | Sunday, 24 Jan, 2021

घरी घडलेल्या अपघाताने तमिळ अभिनेता आणि 'Krav Maga' ट्रेनर श्रीराम यांना गमवावा लागला जीव


तमिळ अभिनेता आणि 'Krav Maga' ट्रेनर श्रीराम यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये घरी झालेल्या अपघातात श्रीराम यांचं निधन झालं आहे. ते 45 वर्षांचे होते. इस्रायली सैन्याचं आत्मरक्षा तंत्र 'Krav Maga' याचं ट्रेनिंग ते देत होते......

Read more

By Ms Moon | Sunday, 24 Jan, 2021

नवरा आला वेशीपाशी ! पाहा सिद्धार्थ मितालीचा मनमोहक अंदाज


क्युट कपल मिताली सिद्धार्थ आज लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. या जोडीच्या लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. त्यानंतर.....

Read more

By Ms Moon | Friday, 22 Jan, 2021

हाती मेहंदी लागलेल्या नवराई मितालीला नवरदेव सिद्धार्थने भरवला घास, पाहा व्हिडियो

क्युट कपल मिताली सिद्धार्थ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी हाताला मेहंदी लागलेल्या.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 22 Jan, 2021

इरफानची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिलने घेतला 51 व्या IFFI मध्ये भाग, पान सिंह तोमरचं स्क्रीनिंग


IFFI च्या 51 व्या महोत्सवात इरफानला स्पेशल मानवंदना दिली आहे. इरफानची पत्नी सुतापा सिकदर आणि मुलगा बाबिल खान याने हा सन्मान स्विकारला आहे. यावेळी सुतापा म्हणते, ‘ घरातून बाहेर पडून हा सन्मान स्विकारणं माझ्यासाठी.....

Read more

By Ms Moon | Friday, 22 Jan, 2021

‘टाईमपास 3’ मध्ये लागली या अभिनेत्रीची वर्णी?


‘टाईमपास’ मधील दगडू-प्राजू आठवतात का तुम्हाला? या सिनेमाने एक वेगळाच रोमॅंटिक एरा निर्माण केला आहे. दगडू-प्राजूचं निरागस अल्लड प्रेम आणि केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यानंतर आलेल्या ‘टाईमपास 2’ नेही स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण.....

Read more

By Ms Moon | Friday, 22 Jan, 2021

अभिमन्यु- लतिकाच्या प्रयत्नाला यश, अशी होणार स्वप्नपुर्ती


‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता हटके वळण आलं आहे. अभिमन्यूने पाहिलेलं स्वप्न आता कुठे साकार होऊ लागलं आहे. अभिमन्युला गावात अ‍कॅडमी सुरु करायची आहे. त्याचं हे स्वप्न त्याची मैत्रिण असलेल्या लतिकाने जपलं आहे. 
सज्जनकडून.....

Read more

By Ms Moon | Friday, 22 Jan, 2021

या अभिनेत्रीच्या स्टायलिश लूकवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

 मराठी नाटक, सिनेमा, तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून छाप पडणारी गुणी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले.

 

भार्गवी आजवर अनेकदा पारंपरिक लूकमधून समोर आली आहे.

 

उत्तम अभिनेत्रीसोबत भार्गवी एक कुशल नृत्यांगनासुद्धा आहे......

Read more

By Ms Moon | Friday, 22 Jan, 2021

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नीतू कपूर यांनी दिला ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा


आज नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस आहे. दुर्दैवाने लग्नाच्या 40 वर्षांनंतर ऋषी यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. या दिवसाचं औचित्य साधत नीतू यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये अनेक.....

Read more