By Bollywood Reporter | Friday, 22 Jan, 2021

नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी वरुण झाला अलिबागला रवाना, असा आहे Wedding plan आणि Venue

हॅण्डसम हंक वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  वरुण आणि नताशा 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकतील. 


नुकतेच.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 21 Jan, 2021

प्रियांका बर्वेच्या या चिमुकल्यानेही गायलं आईसोबत गाणं, पाहा व्हिडियो

अभिनेत्री, गायिका प्रियांका बर्वे सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांशी शेअर करत असते. आता मात्र तिने एक गोड व्हिडियो चाहत्यांशी शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका गाणं म्हणते आहे. तिचा लेक युवानही.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Jan, 2021

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेचा 100 वा भाग पुर्ण, पाहा सेलिब्रेशन

काहीशी हटके संकल्पना असलेल्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. शंतनू आणि शर्वरीच्या हटके लग्नसोहळ्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या लग्नातकाही विघ्न आली पण शर्वरीच्या साथीने हे दोघे त्यातून बाहेर पडले. पण आता.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Jan, 2021

अनिरुद्धने घेतला घरी परतण्याचा निर्णय, काय असणार अरुंधतीची प्रतिक्रिया

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट येऊ घातला आहे. इतके दिवस घरच्यांना सोडून संजनाकडे राहणारा अनिरुद्ध आता पुन्हा घरी परतण्यासाठी उत्सुक आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनिरुद्धला संजना भेटायला येते. संजना.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 21 Jan, 2021

सुशांत सिंग राजपुतच्या बहिणीने त्याच्या जयंतीनिमित्त अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विद्यार्थांना जाहीर केली

गुणी अभिनेता सुशांत सिंह राजपुतची आज 35 वी जयंती आहे. त्याच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला. सुशांतच्या जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे, असा विश्वास चाहते सतत निर्माण करत आहेत. सतत हसमुख असलेल्या हा कलाकार.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Jan, 2021

भरत जाधव यांच्या नाटकाला जाण्यासाठी वडिलांना अपमान सहन करावा लागला होता अपमान, वाचा सविस्तर

अभिनेता भरत जाधव अनेकदा आपल्या संघर्षाच्या दिवसाच्या आठवणी सोशल मिडियावर शेअर करत असतात. आताही त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये भरत यांच्या नाटकाला जाण्यासाठी वडिलांना अपमान सहन करावा लागला होता. आपल्या पोस्टमध्ये भरत.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Jan, 2021

सोनू सुदला मुंबई हायकोर्टाकडून झटका, BMC विरोधातील याचिका फेटाळली


बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. हायकोर्टाने सोनूची अपील आणि अंतरिम याचिका रद्द केली आहे. त्यामुळे आता सोनूवर बीएमसी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनूने डिसेंबर 2020मध्ये बीएमसीच्या नोटिशीविरोधात अपील.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Jan, 2021

Sandalwood drug case: कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सुप्रीम कोर्टाने केला जामीन मंजूर

ड्रग प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रागिनी द्वीवेदी हिला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मागील वर्षी सप्टेंबरपासून रागिनी जेलमध्ये कैद होती. ड्रग प्रकरणात 4 सप्टेंबरला रागिनीला अटक केली होती. न्यायमूर्ति आर एफ नरीमन, न्यायमूर्ति नवीन सिन्हा.....

Read more