By Bollywood Reporter | Tuesday, 19 Jan, 2021

पायाच्या शस्त्रक्रियेनंतर कमल हसन यांची प्रकृती स्थिर, लेकींनी मानले चाहत्यांचे आभार

अभिनेता कमल हसन यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. काही वर्षांपुर्वी झालेल्या अ‍ॅक्सिडेंटमुळे त्यांच्या उजव्या पायाच्या हाडावर शस्त्रक्रिया केली गेली. कमल हसन यांची प्रकृती स्थिर आहे. अक्षरा आणि श्रुती हसन यांनी कमल यांच्या प्रकृतीची.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Jan, 2021

‘टीम इंडिया’च्या विजयाचा रितेश देशमुखसह या कलाकारांनी केला जल्लोष


बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना आपल्या नावावर करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे.  भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळ्या रितेश.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Jan, 2021

प्रभासने शेअर केली ‘आदिपुरुष’च्या मोशन पोस्टरची झलक, यादिवशी सुरु होणार शुटिंग

ऑगस्ट 2020मध्ये ओम राऊतने आदिपुरुष या सिनेमाची अनाउसमेंट केली. त्याने या सिनेमाच्या व्हिएफक्सच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणते, ‘मोशन कॅप्चर सुरु’ 19 जानेवारीपासून आदिपुरुषच्या.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Jan, 2021

तेलुगु निर्माता डोरस्वामी राजू यांचं कार्डियाक अरेस्टने निधन

तेलुगु सिनेइंडस्ट्रीमधील निर्माते आणि वितरक वी.डोरस्वामी राजू यांचं कार्डियाक अरेस्टने निधन झालं आहे. या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी याबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. एसएस राजामौली, अभिनेता जूनियर एनटीआर आणि नानी यांच्यासोबत.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Jan, 2021

‘भाभीजी घर पर है’ च्या सेटवर असं झोकात झालं नेहा पेंडसेचं स्वागत

अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत गोरी मेमच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं होतं. नेहाने नुकतंच ‘भाभीजी घर पर है’ च्या टीमला जॉईन केलं आहे.

 

या सेटवर तिचं जंगी.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Jan, 2021

अमृता सुभाषच्या ‘द बूथ’ या शॉर्ट फिल्मला मिळाला हा मान

अमृता सुभाष एक गुणी अभिनेत्री आहे याबाबत कुणाचंच दुमत नाही. अमृता नाटक, सिनेमा, वेबसिरीज, शॉर्टफिल्म या अनेक माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आताही अमृता ‘द बूथ’ या शॉर्टफिल्ममधून समोर येते आहे. या शॉर्टफिल्मला खास मान मिळाला आहे.

 

Read more

By Ms Moon | Monday, 18 Jan, 2021

मालिकेतील हे आवडते कलाकार आहेत Yoga buddies, तुम्ही ओळखलं का यांना?

सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत खुपच जागरुक असतात. अभिनेत्री माधवी निमकरचं नाव या यादीत सगळ्यात वर आहे. अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगा करते आणि स्वत:ला फिट राखते, अनेक नेटकरी हे माधवीच्या योगाआसनांचे जबरदस्त फॅन आहेत.  माधवीने नुकताच.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Jan, 2021

‘तांडव’ भोवतालचा वाद शमण्याची चिन्ह नाहीत, लखनऊमध्ये सिरीजवर गुन्हा दाखल


अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ वेबसिरीज सध्या वादाच्या भोव-यात सापडली आहे. काही संघटना आणि बीजेपी नेत्यांनी या सिरीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. माहिती आणि सुचना प्रसारण मंत्रालयाने यावादावर अमेझॉन प्राईमकडून खुलासा मागितला आहे......

Read more