By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 27 Aug, 2020

आर्या आंबेकरने राहुल देशपांडेसोबत गायलं ‘गणराज रंगी नाचतो’ पाहा व्हिडियो

आर्या आंबेकरने गायलेल्या अनेक गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. आर्याने आजवर अनेक मालिकांचं टायटल साँग, सिनेगीतं गायली आहेत. पण आता मात्र आर्या एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आर्याने एक व्हिडियो पोस्ट केला आहे......

Read more

By Ms Moon | Thursday, 27 Aug, 2020

मिथिला पालकर म्हणते, मी माझ्यातील हे स्कील तुमच्या समोर यासाठी आणलं नाही’

बबली गर्ल मिथीला पालकर ही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. लॉकडाऊनमध्येही मिथिला सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात होती. 
आताही तिने एक खास पोस्ट शेअर केली.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 27 Aug, 2020

आदित्य आणि सुयशची अशी चालली आहे मस्ती, पाहा व्हिडियो


‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सई आणि आदित्यचं बाँडिंगही प्रत्येकाला पसंत पडत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का एरवी एकमेकांच्या काहीश्या विरोधात असलेल्या आदित्य आणि सुयशचं ऑफस्क्रीन.....

Read more

By Ms Moon | Thursday, 27 Aug, 2020

जगप्रसिद्ध कार्टून ‘स्कुबी डुबी’ चे सह निर्माते जोए रुबी यांचं निधन


अबालवृद्धांना आवडणा-या ‘स्कुबी डुबी’ या अ‍ॅनिमेटेड कार्टूनचे सह निर्माते जोए रुबी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी केन स्पिअर्स यांच्यासोबत रुबी-स्पिअर्स प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली होती. त्यापुर्वी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 26 Aug, 2020

या व्हिडियोमध्ये दिसला सोनाली कुलकर्णीचा 'गोड गोजिरा' लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवसादिवशी साखरपुड्याची गोड बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. सोनालीने फेब्रुवारीला कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला. यादरम्यान सोनालीने साखरपुड्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. पण नुकताच तिने एक खास व्हिडियोही शेअर केला.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 26 Aug, 2020

प्रसिद्ध गायक अजय-अतुल यांची आता कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

मराठी संगीतामध्ये गाण्यांचं नवं युग सुरु करणारे गायक-संगीतकार म्हणजे अजय अतुल. या जोडीने केवळ मराठीमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. ही जोडी आता हास्याचा मंच काबीज करण्यास सज्ज झाली आहे. अजय अतुल.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 26 Aug, 2020

गायक राहुल देशपांडे यांच्या घरचे बाप्पा आणि गौरी पाहिल्या का?

आज गणपती बाप्पा येऊन जवळपास सहा दिवस लोटले आहेत. बाप्पासोबत आता गौराईही घरोघरी आल्या आहेत. शनिवारी झालेल्या बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांनी यावेळी इको फ्रेंडली बाप्पाला पसंती दिली आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 26 Aug, 2020

पाठक बाई म्हणजेच जीजाचा हा अंदाज पाहाच


तुझ्यात जीव रंगला मधील पाठक बाई अनेकांची आवडती व्यक्तिरेखा आहे. या मालिकेतील अक्षयाचा साधा आणि सोज्वळ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. पण या मालिकेत तिच्या लूकमध्ये काहीसा ट्वीस्ट येताना दिसतो आहे. सोज्वळ सौम्य स्वभावाच्या पाठक बाई.....

Read more