By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 26 Aug, 2020

सुव्रत जोशीने शेअर केल्या त्याच्या कॉफी Vs. चहा प्रेमाच्या आठवणी

सुव्रत जोशी त्याच्या लंडनमधील वास्तव्यामधून अनेक बाबी चाहत्यांशी शेअर करत असतो. पण सध्या त्याने तिथे शेअर केलेली गोष्ट त्याच्या सहित अनेकांच्या जिव्हाळ्याची आहे. सुव्रतने शेअर केलेल्या नवीन पोस्टमध्ये 'चहा प्रेम' लिहिलं आहे. सुव्रत म्हणतो, '.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 26 Aug, 2020

आर्या आंबेकरने गाठला 1 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा मानले चाहत्यांचे आभार

अभिनेत्री गायिका आर्या आंबेकर सध्या भलतीच खुष आहे. तिच्या या खुषीचं कारण ही तसंच खास आहे. आर्याने इन्स्टाग्रामवर 1 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पुर्ण केला आहे. आर्याने त्या संदर्भात पोस्ट शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. आर्या.....

Read more

By ms Moon | Wednesday, 26 Aug, 2020

या अंदाजात अभिनेता फरहान अख्तरने दिल्या शिबानी दांडेकरला शुभेच्छा

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या हॉट कपलचे चाहते अनेक आहेत. सोशल मिडियावरही या जोडीच्या फोटोला लाईक्स मिळत असतात.  शिबानीच्या वाढदिवसादिवशी त्याने शेअर केलेली पोस्ट ही तितकीच रोमॅंटिक आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो तुला विसावण्यासाठी.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 26 Aug, 2020

गावातील विद्यार्थ्यांसाठी सोनू सुदने गिफ्ट केले मोबाईल

अडलेल्यांची मदत करण्याकरता सोनू सुद कायमच पुढे असतो यात शंका नाही. आतापर्यंत पायी चालणा-या मजूरांना गावी पोहोचवणं असो किंवा गरीब कुटुंबाला गाय घेऊन देणं असो. सोनूने गरजवंताला मदतीचा हात पुढे केला आहे. 
सोनू आता ऑनलाईन.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 25 Aug, 2020

सिंगिंग स्टारच्या पहिल्याच आठवड्यात यशोमानवर एलिमिनेशनची टांगती तलवार?

'सिंगिंग स्टार' या सोनी मराठीवरल्या कार्यक्रमाला २१ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  छोट्या पडद्यावरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे हा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून उतरला आहे. यशोमाननं गाण्याचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही, पण तो उत्तम गातो......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 25 Aug, 2020

सुबोधने शेअर केली त्याच्या या खास सखीची आठवण


अनेकांचं त्यांची बाईक ही त्यांचं पहिलं प्रेम असते. एरवी कुणाचीही पर्वा न करणारे आपल्या बाईकला मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात. अभिनेता सुबोध भावेही याला अपवाद नाही. सुबोधने त्याच्या kawasaki bajaj 125cc बाईकचा फोटो शेअर केला.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 25 Aug, 2020

अशा सजल्या आहेत या कलाकारांच्या घरच्या गौराई, पाहा फोटो


काल सोन्याच्या, धनधान्याच्या, आरोग्याच्या पावलाने सगळ्यांच्या घरी गौराई आली आहे. कुठे कळसातील, कुठे मुखवट्याच्या तर कुठे उभ्या जेष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आज गोड धोड खाऊ घालून लाडही झाले असतील.  सेलिब्रिटींनीही त्यांच्या घरच्या गौरींचे फोटो.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 25 Aug, 2020

अवधूत गुप्तेला येतीये कोकणातील भजनी मंडळाची आठवण, शेअर केला हा व्हिडियो

शनिवारी घरी आलेल्या बाप्पामुळे सध्या घरचं वातावरण मंगलमय झालं आहे. सगळ्या वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता दाटून राहीली आहे. पण या दरम्यान अवधूत गुप्तेला मात्र कुणाची तरी आठवण येतीये. अवधूतला सावंतवाडी आणि मळगावच्या भजनी मंडळाची आठवण येते.....

Read more