By Bollywood Reporter | Wednesday, 27 May, 2020
महिला म्हणते, अडीच महिने पार्लरला गेले नाही पोहोचवा, सोनू सुदने दिलं हे भन्नाट उत्तर
सध्या सोशल मिडियावर कोण हिरो ठरला असेल तर सोनू सुद. सोनूने आतापर्यंत जवळपास 12000 कामगारांना त्यांच्या घरी पाठवलं आहे. सोनूचं सोशल मिडियावर खुपच कौतुक होताना दिसत आहे.घरी पोहोचवण्याच्या मदती दरम्यानच सोनूला मजेदार मागणीचे मेसेजही येत.....