Monday, 01 Apr, 2019
‘मराठी बिग बॉस २’चे स्पर्धक माहीत करून घ्यायचे आहेत? मग सोडवा हे कोडं

यशस्वी रिअ‍ॅलिटी शोच्या यादीत मराठी बिग बॉसचा नंबर सगळ्यात वर आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या आगामी पर्वात कोण कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता रसिकांच्या मनात वाढू लागली आहे. https://twitter.com/ColorsMarathi/status/1112540801299632129 प्रेक्षकांची उत्सुकता पाहता..... Read more...

Monday, 01 Apr, 2019
जीव जाईपर्यंतच्या ‘पर्मनंट लव्ह’ची गोष्ट सांगणारा 'कागर'चा टीजर रिलीज

रिंकू राजगुरु हे नाव परिचित नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ‘सैराट’च्या दमदार यशाची चव चाखलेल्या रिंकूचा आणखी एक सिनेमा प्रदर्शनाला सिद्ध झाला आहे. आता जवळपास ‘सैराट’च्या दोन वर्षांनतर रिंकू पुरागमनासाठी सज्ज झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते..... Read more...

Monday, 01 Apr, 2019
विनोदवीरांची तुफान फटकेबाजी असलेलं नाटक 'दहा बाय दहा' प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी रंगभुमीवर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 'दहा बाय दहा' हे नवंकोरं नाटक रसिकांच्या भेटीस येणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. निर्मित आणि अष्टविनायक प्रकाशित असलेल्या या विनोदी नाटकाचा नुकताच लोगो प्रकाशित करण्यात..... Read more...

Saturday, 30 Mar, 2019
'तरुणांमध्ये देशप्रेमाची जागृती होणे आवश्यक' - कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर

आपले सैन्य आपल्या संरक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र कार्यरत असते, या सैनिकाप्रती व देशाप्रती देशप्रेम आपल्या मनात सतत असणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृती येणे आवश्यक आहे असे उद्गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास..... Read more...

Saturday, 30 Mar, 2019
आदिनाथ कोठारे दिसणार ‘83’ मध्ये साकारणार दिलीप वेंगसरकर यांची व्यक्तिरेखा

आदिनाथ कोठारेने आजवर मालिका आणि सिनेमामधून अभिनयाची झलक दाखवली आहे. पण आता आदिनाथला एक उत्तम संधी चालून आली आहे. आदिनाथ आगामी ‘83’ मध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून आदिनाथ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार..... Read more...

Saturday, 30 Mar, 2019
‘गेरुआ प्रॉडक्शन्स’ची सहनिर्मिती असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ होणार १२ एप्रिल रोजी प्रदर्शित

डॉ सलील कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेला मराठी चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’बाबत अनेक रहस्ये एकेक करून उलगडत असताना आणखी एक नवीन व अभिमानास्पद बाब समोर आली आहे, ती चित्रपटाच्या निर्मात्यांबद्दल. या चित्रपटाची सह-निर्मिती करणाऱ्या ‘गेरुआ प्रोडक्शन्स’चे चारही..... Read more...

Saturday, 30 Mar, 2019
केतकी चितळेचा या मालिकेच्या दिग्दर्शकावर आरोप, फ़ेसबूकवर मांडली व्यथा

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून कोणतीही पुर्वसुचना न देता आजारपणाच्या कारणास्तव काढल्याचा आरोप अभिनेत्री केतकी चितळेने केला आहे. केतकी या मालिकेत अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोलीची भूमिका साकारत आहे. केतकी एका फेसबूक व्हिडियोद्वारे तिच्यासोबत घडलेली घटना..... Read more...

Friday, 29 Mar, 2019
माधुरीच्या ‘१५ ऑगस्ट’चं स्क्रिनिंग, या कलाकारांनी लावली हजेरी

बकेट लिस्टनंतर माधुरी आणखी एका माध्यमातून मराठी सिनेमाशी निगडीत असणार आहे. माधुरीचा आगामी सिनेमा ’१५ ऑगस्ट’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या सिनेमाचं स्किनिंग नुकतंच पार पडलं. यावेळी आशा भोसले यांची उपस्थिती लक्षणीय होती. माधुरीच्या आर एन..... Read more...

© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP