By Ms Moon | Thursday, 21 May, 2020

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने शेअर केलं तिचं Happiness secret

चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय आहे. आपल्या आसपासही अनेक चहाप्रेमी असतात. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेही याला अपवाद नाही. भार्गवीनेही चहा दिनाचं औचित्य साधत तिचं चहाप्रेम व्यक्त केलं आहे. भार्गवीने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 21 May, 2020

नवाजुद्दीनची पत्नी आलियाने सुरु केलं ट्वीटर अकाउंट, केलं हे ट्वीट

नवाजुद्दीन सिद्दीकी काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. यानंतर आलियाने नुकतंच ट्वीटर अकाउंट उघडलं आहे. यावर तिने दावा केला की अनेक खळबळजनक खुलासे करणार आहे. 
यावेळी ट्वीटच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 21 May, 2020

अपुर्वा नेमळेकर म्हणते, ‘ I Miss you shevanta’

रात्रीस खेळ चाले मालिकेचा प्रीक्वेल प्रेक्षकांना आवडत आहे. रहस्य, भय यांचं मिश्रण असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आण्णा-शेवंताच्या केमिस्ट्रीने.  आण्णांच्या जाळ्यात अडकलेली शेवंता सुटण्याचा पुरेपूर.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 May, 2020

कुशल बद्रिकेने चाहत्यांना विचारला हा खास प्रश्न

लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आता घरी राहून बोअर झाला आहे. जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ प्रत्येकजण घरी आहे. अशा वेळी घरी घालत असलेले कपडेच प्रत्येकजण या कालावधीत वापरत आहेत. एरवी फॅशनेबल कपड्यांमुळे वाहवा लुटणारे सेलिब्रिटीही सध्या घरातील कपड्यांमध्येच.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 21 May, 2020

अभिनेत्री प्रिया मराठे लॉकडाऊनमध्ये जोपासत आहे हा छंद

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती बिकट होतेय. आपण प्रत्येक जण पूर्व खबरदारी म्हणून आज घरी थांबलो आहोत. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण घरी बसून मन रमवण्याचा काहीना काही फंडा शोधून काढत आहेत. काही जण एक्सरसाईजमध्ये वेळ.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 20 May, 2020

या नायिकांवर सजला ‘नथीचा हटके नखरा’

लॉकडाऊनमध्ये घरीच असल्याने मनाला उभारी देण्यासाठी अनेक वेगवेगळे ट्रेंड सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. त्यापैकीच एक आहे नथीचा नखरा चॅलेंज. या चॅलेंजमध्ये आपल्या नथ घातलेला फोटो सोशल मिडियावर शेअर करायचा आहे. यासोबतच ज्या व्यक्तीने आपल्याला.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 20 May, 2020

सायली संजीवने ट्राय केला DIY, बनवलं हे सुंदर कॉम्बो

अभिनेत्री सायली संजीव सध्या घरी आहे. घरी राहून ती अनेक नवीन गोष्टी शिकताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये सायली चित्र काढण्यात वेळ घालवताना दिसत आहे. याशिवाय सायली सध्या पेटी हे वाद्यही शिकत आहे. नुकताच तिने पेटी वाजवतानाचा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 20 May, 2020

अवधुत गुप्ते म्हणतो, ‘आपल्याकडे असेही कपडे आहेत’

लॉकडाऊन मुळे आपण दोन महिन्याहून अधिक काळ घरीच अडकून पडलो आहोत. एरवी इतर स्टायलिश कपड्यात वावरणारा प्रत्येकजण आज घरातील कपड्यांमध्ये दिसत आहे. नेहमी वापरले जाणारे स्टायलिश कपडे जणू कपाटबंद झाले आहेत. गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्तेची परिस्थिती.....

Read more