By Ms Moon | Saturday, 23 May, 2020

रितेशने शेअर केला टिकटॉक व्हिडियो, नेटिझन्सनी केल्या अशा कमेंट्स

अभिनेता रितेश देशमुख सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहे. पण चाहत्यांचं मनोरंजन करण्याही एकही संधी रितेश देशमुख सोडताना दिसत नाही. आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. हा व्हिडियो चाहत्यांना खळखळून हसवेल यात शंका नाही. 
रितेशने एका.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 23 May, 2020

प्रिया बापट मिस करतीये तिच्या या स्पेशल Vacations ना

सध्या करोनाचा कहर देशासह राज्यात सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण आहोत. घरी बसून अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. अभिनेत्री प्रिया बापटही सध्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. प्रिया एक ट्रॅव्हलरदेखील आहे. प्रियाला प्रवास.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 23 May, 2020

अभिनेता किरण कुमार यांना Corona Virus ची लागण, स्वत: केला खुलासा

जगभरात करोनाने हाहाकार उडवला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. बॉलिवूडमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. आता अभिनेता किरण कुमार यांनाही करोनाचं संक्रमण झाल्याचं समोर येत आहे. किरण कुमार यांनी यापुर्वी 10 दिवस स्वत:ला क्वारंटाईन करून.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 May, 2020

अभिनेत्री गौतमी देशपांडेचे हे लूक तुम्हाला नक्कीच आवडतील


अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या अदकारीचे अनेकजण चाहते आहेत. पण मृण्मयीची बहीण गौतमी देखील उत्तम अभिनेत्री आहे.

 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 21 May, 2020

केदार शिंदे म्हणतात, ‘Social distancing चा पहीला प्रयत्न माझ्या या चित्रपटात झाला’

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक दर्जेदार मराठी सिनेमा म्हणजे अग बाई अरेच्चा 2. या सिनेमातील हटके कथानकामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या सिनेमातील नायिका काही कारणामुळे समोरच्या व्यक्तीला स्पर्श करू शकत.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 May, 2020

चि. ललित आणि चि. सौ. कां. मृण्मयीने सांगितला सुखी संसाराचा फंडा

करोनाने आज प्रत्येकाचं आयुष्य व्यापलं आहे. करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने पराकोटीची नकारात्मकता सगळीकडे आहे. अशा वेळी काहीतरी सकारात्मक, आशादायी चित्राची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. यामुळेच चि व चि.सौ.का या सिनेमातील जोडी ललित आणि मृण्मयीने चाहत्यांसाठी खास व्हिडियो.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 21 May, 2020

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरही थिरकला अक्षय कुमारच्या ‘बाला’गाण्यावर, पाहा व्हिडियो

करोना व्हायरसने सिनेसृष्टीसह खेळजगतावरही आपला प्रभाव दाखवला आहे. सध्या कोणतीही मॅच नसल्याने क्रिकेटर्सही घरी आहेत. पण यासोबतच सोशल मिडियावरही ते फॅन्सशी जोडले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर मात्र सध्या चाहत्यांशी अनोख्या पद्धतीने संवाद साधतो आहे. नुकताच.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 21 May, 2020

अमेय वाघने शेअर केलं त्याच्या या फोटो मागचं सिक्रेट

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नसलं तरी अभिनेता अमेय वाघ सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यासोबतच अमेय सध्या पत्नी साजिरीला घरकामात मदतही करताना दिसत आहे. अलीकडेच त्याने लाटलेल्या गोल पोळीचा फोटो शेअर केला आहे. अमेय.....

Read more