By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

रिंकू राजगुरु झळकणार या वेबसिरीजमध्ये, साकारणार ही भूमिका

रिंकू राजगुरु आता वेबमाध्यमात पदार्पण करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. आता या वेबसिरीजबद्दल अधिक माहिती समोर येताना दिसत आहे. ‘हंड्रेड’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. नेत्रा पाटील असं रिंकूच्या व्यक्तिरेखेचं नाव असणार आहे. काहीशी विनोदी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 19 Apr, 2020

सोनाली कुलकर्णी, माधुरीसह क्रिकेटर्सनीही केलं घरगुती हिंसा थांबवण्याचं आवाहन

लॉकडाऊनची उपाययोजना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केली गेली आहे. पण असं असलं तरी याचे अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसेच्या प्रकरणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून कलाकार आणि क्रिकेटर्स एकत्र येऊन घरगुती हिंसेला.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

पालघर प्रकरणावरून अभिनेता सुबोध भावेची उद्विग्न प्रतिक्रिया

पालघर जिल्ह्यातील गडचिंचली गावात झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेने देश हादरला आहे. या घटनेविरोधात देशभरातून अनेक पडसाद उमटत आहेत. सेलिब्रिटीही या घटनेबाबत मत व्यक्त करत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. सुबोधने ट्वीट.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 19 Apr, 2020

सलमान म्हणतोय, इन्सानियत के लिए लडोना, प्यार करोना.......

 सलमान खानचं मोस्ट अवेटेड गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सलमान ‘प्यार करोना’ या गाण्यामधून त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सलमानच्या युट्युबवर हे गाणं प्रेक्षकांना ऐकता येणार आहे.या गाण्याच्या माध्यमातून सलमानने करोनाविषयक अवेअरनेस.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

सिद्धार्थ जाधवच्या लेकी सुर्यनमस्काराच्या माध्यमातून देत आहेत संदेश

 सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो तो म्हणजे लॉकडाऊन. या एका शब्दाने सध्या प्रत्येकाचं आयुष्य व्यापलं आहे. करोनाने आज जवळपास प्रत्येकालच घरी बसण्यास भाग पाडलं. करोनामुळे आजपर्यंत जवळपास तीन अब्जाहून जास्त लोक घरात बंदिस्त आहेत. पण.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

स्वप्नील म्हणतो, ‘मी विशीत, तिशीत आणि चाळीशीतही सारखाच !’

सध्या सर्वत्र एक नव्या चॅलेंजचा ट्रेंड आला आहे. त्यापैकी एक आहे Meat20 चॅलेंज. यामध्ये आपले विशीतील फोटो पोस्ट करायचे असतात. नेटिझन्ससोबतच सेलिब्रिटीही या चॅलेंजच्या माध्यमातून आपले जुने फोटो शेअर करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीने अलीकडेच त्याचा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

कुशल बद्रिके म्हणतो, आता डोक्यावरून काहीही सटकतं

लॉकडाऊनमध्ये कलाकार घरी राहूनच अनेक प्रयोग करताना दिसत आहेत. काहीजण स्वयंपाक घरात विविध प्रयोग करत आहेत. तर काहीजण फिटनेसचे नवनवे फंडे आजमावताना दिसत आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेने मात्र एक हटकेच प्रयोग केला आहे. कुशलने डोक्यावरील सगळे.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 18 Apr, 2020

लॉकडाऊनमध्ये पुजा सावंतच्या या अदा पाहून मूड करा रिफ्रेश

निखळ हास्य लाभलेल्या पुजा सावंतचे अनेक फॅन्स आहेत. पुजा उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण उत्तम नृत्यांगना अशीही तिची ओळख आहे. पुजाने आतापर्यंत नीळकंठ मास्तर, दगडी चाळ, लपाछपी, बोनस अशा सिनेमात अभिनयाची छाप सोडली आहे. पुजाने.....

Read more