By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 16 Apr, 2020

प्रसिद्ध गायिका डॉ. नेहा राजपाल यांनी वजन कमी करण्यासाठी अवलंबला हा फंडा

करोनाच्या प्रभावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण अडकला आहे. घरीच असल्यामुळे अनेकांच्या फिटनेसचे बारा वाजले आहेत. बाहेर पडण्यास बंदी असल्याने जिमलाही जाता येत नाही. अशा वेळी वाढत असलेलं वजन कमी करण्यासाठी एक सोपी ट्रीक गायिका नेहा.....

Read more

By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

सुव्रत जोशी साकारतोय हटके भूमिका, दिसला या शॉर्टफिल्ममध्ये

महाराष्ट्रात दुष्काळानंतरची भयावह समस्या कोणती असेल तर ती शेतकरी आत्महत्या. याच विषयावर एक शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता सुव्रत जोशी या शॉर्टफिल्ममध्ये दिसत आहे. त्यासोबत अभिनेता शशांक शेंडे यांचीही भूमिका आहे. 
एका अमेरिकन पत्रकाराला.....

Read more

By Ms Moon | Thursday, 16 Apr, 2020

मुलासाठी देवदुत बनलेल्या व्यक्तीचे रवी जाधव यांनी मानले आभार

रवी जाधव याचा मुलगा अंश याचा आज वाढदिवस. अंशच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रवी जाधव यांनी अंशच्या जीवनातील खास बाब शेअर केली आहे. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये रवी म्हणतात, ‘ दोन वर्षांपुर्वी डॉ. सुनील भट यांचा.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

‘न्युड’ मधील कल्याणी मुळेने चाहत्यांसोबत शेअर केली सिनेमातील ही खास गोष्ट

रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक उत्तम सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे न्युड. या सिनेमाच्या हटके विषयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमातील यमुनाक्का आणि चंद्राक्का या दोघींची केमिस्ट्रीही मनात घर करुन गेली. या सिनेमाविषयीची एक आठवण.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

अभिनेत्री स्मिता शेवाळेने शेअर केली पहिल्या सिनेमाची ही खास आठवण

 कोणत्याही कलाकारासाठी त्याचा पहिला सिनेमा महत्त्वाचा असतो. अभिनेत्री स्मिता शेवाळेही याला अपवाद नाही. स्मिताने तिच्या पहिल्या सिनेमाची आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. स्मिता ‘यंदा कर्तव्य आहे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमातील तिची साधी,.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 15 Apr, 2020

नीरज पांडेच्या ‘चाणक्य’ साठी अजय देवगण करणार केसांचा त्याग

लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी बंद असली तरी निर्माते, दिग्दर्शक घरीच राहून पुढील प्रोजेक्टच्या तयारीत गुंतले आहेत. दिग्दर्शक नीरज पांडेही असंच काहीसं करत आहेत. नीरज सध्या आगामी ‘चाणक्य’च्या तयारीत गुंतले आहेत. नीरजने पटकथेवरील काम पुर्ण केलं आहे. अजय देवगण.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 15 Apr, 2020

मराठी सिनेमातील हा चॉकलेट बॉय दिसला आहे रामायणमध्ये, पाहा फोटो

लॉकडाऊनमुळे सध्या रामायण या मालिकेचं पुन:प्रक्षेपण सुरु आहे. ही मालिका प्रेक्षकही आवडीने पाहात आहेत. या कालावधीत दुरदर्शनचा टीआरपी देखील वाढला आहे. या मालिकेत आगामी काही एपिसोडसमध्ये लव-कुशची एंट्रीही होईल.तुम्हाला माहिती आहे का लव-कुशची भूमिका दोन.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 15 Apr, 2020

अभिनेत्री रेणुका शहाणेंनी दिला शाहरुखसोबतच्या या आठवणींना उजाळा

 लॉकडाऊनमुळे दुरदर्शनवरील अनेक मालिका पुन्हा सुरु झाल्या आहेत. ‘सर्कस’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. सुपरस्टार शाहरुख खान सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुरदर्शनवरील ‘सर्कस’ या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री रेणुका शहाणेही होत्या. रेणुका यांनी या मालिकेसंदर्भात.....

Read more