By team peepingmoon | Monday, 10 Feb, 2020
पहिल्या बॉलिवूड सिनेमातील तेजश्रीचा किस ठरतोय चर्चेचा विषय
आजवर मालिकेत सोज्वळ सुनेच्या रुपात दिसलेली तेजश्री प्रधान आता बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तेजश्रीचा बोल्ड अंदाज दिसत आहे. आपल्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमात तेजश्री किसींग सीन देताना दिसत आहे. बबलू बॅचलर या सिनेमात.....