By ms Moon | Friday, 07 Feb, 2020
‘अजिंक्य’चं दुसरं मोशन पोस्टर रिलीज, समोर आला प्रार्थना बेहरेचा लूक
भुषण प्रधान पाठोपाठ प्रार्थना बेहरेचा ‘अजिंक्य’सिनेमातील लूक समोर आला आहे. रितिका असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या पोस्टरमध्ये प्रार्थनाच्या चेह-याच्या पार्श्वभूमीवर जेसीबी दिसत आहे. ‘प्रगतीच्या वेगवान प्रवाहातील माणुसकीचा आधारवड असलेली रितिका येतेय आपल्या भेटीला’ या.....