By ms Moon | Wednesday, 05 Feb, 2020

‘हे मन बावरे’ मधील या लाडक्या व्यक्तिरेखेच्या लग्नाचे फोटो पाहिले का?

कलर्स वाहिनीवरी ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एक कलाकार नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या मालिकेत नेहाची व्यक्तिरेखा साकारणारी सायली परबने नुकतेच लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

 

Read more

By ms Moon | Tuesday, 04 Feb, 2020

अभिनेता भुषण प्रधान येणार ‘अजिंक्य’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला

अभिनेता भुषण प्रधान काही दिवसांपुर्वी ‘गोंद्या आला रे’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता तो ‘अजिंक्य’ नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं टीजर पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. या पोस्टवर मोठ्या बिल्डींगच्या पार्श्वभूमीवर.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

भावाच्या लग्नात बहिणी करीना-करिष्माचा धमाल डान्स पाहिलात का?

कझिन अरमान जैनच्या लग्नात ख-या अर्थाने रंगत आणली करीना-करिष्माच्या डान्सने. या कार्यक्रमावेळी करीना आणि करिष्माने ‘कभी खुषी कभी गम’ या सिनेमातील बोले चुडिया या गाण्यावर डान्स केला. यावेळी करण जोहरनेही त्या दोघींसोबत डान्स केला आहे. 

 

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

अरमान जैन-अनिसा मल्होत्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये चमकले हे सितारे

करीना-करिष्माचा कझिन अरमान जैन याच्या 4 फेब्रुवारीला पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. बादशहा शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. काळ्या पठाणी सुटमधील शाहरुख आणि सिल्व्हर ड्रेसमधील गौरी खुपच शोभून दिसत होते. 

Read more

By team peepingmoon | Tuesday, 04 Feb, 2020

‘रंगीला गर्ल’ उर्मिला मांतोडकरने साजरा केला या मुलांसोबत वाढदिवस


अभिनेत्री उर्मिला मांतोडकरचा आज वाढदिवस आहे. अभिनयानंतर राजकारणात कारकिर्द सुरु केलेल्या उर्मिलाने आज तिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.  उर्मिलाने ‘लिटील एंजल आश्रम’ मधील लहान मुलांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळचे धमाल.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 04 Feb, 2020

‘सीआयडी’मध्ये मकरंद अनासपुरेंना मिळाली होती ही भूमिका, ‘दोन स्पेशल’ मध्ये सांगितली आठवण


प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांनी नुकतीच ‘दोन स्पेशल’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मकरंद अनासपुरेंनी त्यांच्यासोबत घडलेला धमाल किस्सा सांगितला. शिवाजी साटम यांनी दिग्दर्शक बी.पी सिंग यांना मकरंद उत्तम अभिनेते.....

Read more

By ms Moon | Tuesday, 04 Feb, 2020

पाहा Trailer: नात्यांचे अलवार पदर उलगडणारा सिनेमा ‘दाह: एक मर्मस्पर्शी कथा'

आपल्या आयुष्यात नात्यांना खुप महत्व असतं. नाती सांभाळण्यासाठी व्यक्ती प्रसंगी त्याग करण्यासही तयार होते. याच नात्यांचं महत्त्व सांगणारा ‘दाह: एक मर्मस्पर्शी कथा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 04 Feb, 2020

नव्या सिनेमातील रिचा चढ्ढाचा लूक आला समोर

अनेक हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे रिचा चढ्ढा. रिचाने नुकताच तिचा आगामी सिनेमाचा लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. हा रिचाच्या आतापर्यंतच्या लूकमधील सगळ्यात हटके लूक आहे. यात ती सिल्क कॉटन साडी.....

Read more