By ms Moon | Thursday, 30 Jan, 2020

अभिनेता सुहृद वर्देकर अडकला लग्नाच्या बेडीत

भाई: व्यक्ती आणि वल्ली, मी शिवाजी पार्क अशा सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडलेला अभिनेता म्हणजे सुहृद वर्देकर. ‘गोव्याचा किना-यावर’ फेम सुहृद नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 


सुह्र्दने यापुर्वी अनेक मालिकांमध्येही काम केलं.....

Read more

By ms Moon | Wednesday, 29 Jan, 2020

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ऐतिहासिक मालिकांना आजवर कायमच लोकप्रियता मिळाली आहे. त्यापैकीच एक मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी. शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मालिकेचा पहिला एपिसोड 2018मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर गेली जवळपास.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jan, 2020

‘थप्पड’चा फर्स्ट लूक समोर, दिसला तापसीचा हटके अंदाज

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू दिसत आहे. या पोस्टरमध्ये तापसीच्या चेह-यावर कोणीतरी कानशिलात मारल्याचे भाव आहेत. हा फोटो शेअर करताना तापसी म्हणते, ही केवळ इतकी छोटी गोष्ट आहे?.....

Read more

By team peepingmoon | Wednesday, 29 Jan, 2020

Exclusive: अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’मधून नुपूर सेनॉन नाही करणार डेब्यु

अक्षय कुमारचा आगामी ‘बेलबॉटम’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून त्याची नायिका कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. अक्षयसोबत या सिनेमात नुपूर सॅनॉन झळकणार अशी चर्चाही होती. पण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार नुपूर या सिनेमाचा भाग नसणार आहे......

Read more

By team peepingmoon | Wednesday, 29 Jan, 2020

100 व्या नाट्य संमेलनाचा बिगुल वाजला, सांगलीत होणार उद्घाटन

यंदाचं अखिल भारतीय नाट्य संमेलन हे 100वं असल्याने त्याबाबत नाट्य रसिकांमध्ये खास उत्सुकता होती. यंदाच्या नाट्य संमेलनाची तारीख समोर आली आहे. या नाट्यसंमेलनाचं उद्घाटन सांगलीत होणार आहे. 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिनादिवशी या संमेलनाची सुरुवात होणार.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 29 Jan, 2020

सिद्धार्थ जाधवने त्याच्या या खास मित्रांसोबत शेअर केली ही आठवण

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रियदर्शन जाधव यांनी अलीकडेच जितेंद्र जोशीच्या ‘दोन स्पेशल’ कार्यक्रमात दिसले. यावेळी सिद्धार्थने एक खास आठवण चाहत्यांशी शेअर केली आहे. सिंबा सिनेमा शूट करत असताना सिद्धार्थला रणवीर सिंगने त्याच्या रिसेप्शनला आमंत्रित केलं होतं. ती.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 29 Jan, 2020

अक्षय कुमारचा हा प्रॅंक पाहून तुमचीही होईल हसून हसून पुरेवाट

अक्षय कुमारच्या विनोदी स्वभावाशी त्याचे फॅन्स परिचीत आहेतच. पण नुकताच पत्रकारांनाही त्याच्या विनोदबुद्धीचा आनंद आला. अक्षयने केलेला हा प्रॅक पाहून त्याच्या फॅन्सची हसून हसून पुरेवाट झाली आहे. अक्षयच्या या प्रॅंकचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोत.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 28 Jan, 2020

‘जुन्या ट्वीस्टला नवीन तडका, असं आहे ‘लव्ह आज कल’चं नवीन साँग

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी लव्ह आज कलच्या सिक्वेलमधून समोर येत असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. चाहतेही या जोडीला स्क्रीन शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत. या मेकर्सनी फॅन्सची उत्सुकता वाढवत एक नवीन गाणं.....

Read more