By team peepingmoon | Friday, 31 Jan, 2020

ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांची प्रकृती चिंताजनक,हॉस्पिटलमध्ये दाखल


मालिका, सिनेमा, नाटक यांमधून रसिकांवर अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते अविनाश खर्शिकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून उपचार सुरु आहेत. 
अविनाश यांनी ‘आधार’, ‘आई थोर तुझे उपकार’, बकुळा नामदेव घोटाळे, माफीचा.....

Read more

By team peepingmoon | Friday, 31 Jan, 2020

Exclusive: यासाठी ‘जवानी जानेमन’ फेम अलायाने बदललं आपलं मूळ नाव

‘जवानी जानेमन’ मधून पुजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने डेब्यु केला आहे. अलायाच्या अभिनय कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण अलायाचं मुळ नाव आलिया आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पीपिंगमूनला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये अलायाने ही बाब.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 31 Jan, 2020

अहो आश्चर्यम ! हा अभिनेता चक्क वयाच्या 54 व्या वर्षी शिकला ड्रायव्हिंग

सुपर फिट अभिनेता मिलिंद सोमण दरवेळी नवीन गोष्टी शिकत असतो. आताच त्याने अनोखा प्रयोग केला आहे. मिलिंद जवळपास वयाच्या 54 व्या वर्षी ड्रायव्हिंग शिकला आहे. मिलिंदला आतापर्यंत गाडी चालवता येत नव्हती हे ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 31 Jan, 2020

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चा ट्रेलर रिलीज, पण नेटिझन्सना आली कबीर सिंगची आठवण

तापसी पन्नू अनेकदा आपल्या सिनेमातून सामाजिक विषयांवरील महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत असते. आताही तिचा घरगुती हिंसेवर भाष्य करणा-या ‘थप्पड’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तापसीने यामध्ये एक सर्वसामान्य गृहिणी रंगवली आहे. नव-यावर मनापासून प्रेम करणारी......

Read more

By team peepingmoon | Thursday, 30 Jan, 2020

Movie Review: या पाच कारणांसाठी नक्कीच पाहावा असा ‘जवानी जानेमन’

सैफ अली खानची वाटचाल चोखंदळ अभिनेता होण्याकडे आहे. जवानी जानेमन हा सिनेमा पाहताना हे वारंवार जाणवतं. सैफ या सिनेमात जसविंदर उर्फ जॅजच्या व्यक्तिरेखेत आहे. मध्यमवयीन असलेला जॅजला पार्टी करण्याचं जणू व्यसन आहे.  या सिनेमात एक.....

Read more

By ms Moon | Thursday, 30 Jan, 2020

अभिनेत्री परी तेलंगच्या घरी वाजणार सनई-चौघडे, पाहा मेहंदीचे फोटो

अभिनेत्री परी तेलंग हा आजवर अनेक मालिका, नाटकांमधून समोर आलेला चेहरा. पण परी लक्षात राहिली ती स्टार प्रवाहवरील लक्ष्य या मालिकेतून. या मालिकेत तिने साकरलेल्या दिशा सुर्यवंशी या व्यक्तिरेखेचं कौतुक झालं. याशिवाय कॉमेडी एक्सप्रेस या.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 30 Jan, 2020

तैमुरच्या गर्लफ्रेंडबाबत ऐकताच अशी होती करीनाची रिअ‍ॅक्शन, तुम्हालाही येईल हसू

करीना कपूर खान इतकाच तिचा लाडका तैमुरही प्रसिद्धीच्या झोतात असतो.  त्यामुळेच करीनाला अनेकदा तैमुरबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. करीना एक रेडियो शोदेखील होस्ट करते. तिच्या शोमध्ये यावेळी अभिनेत्री तापसी पन्नू आली होती. यावेळी दोघींनीही अनेक विषयांवर.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 30 Jan, 2020

अभिनेता शरद केळकर ‘द फॅमिली मॅन’ च्या दुस-या सीझनसाठी सज्ज

तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता शरद केळकर पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करण्यास सिद्ध झाला आहे.शरद आता अ‍ॅमेझॉन प्राईमची वेबसिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या दुस-या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनमधील.....

Read more