By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 27 Jan, 2020

‘सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का?

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजची लोकप्रियता पाहून मेकर्सनी दुसरा सीझन आणायचंही नक्की केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापटने नुकताच या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये प्रिया म्हणते, ‘ असं काही तरी ज्याची आम्ही वाट.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 27 Jan, 2020

सुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी?

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अभिनेते सुबोध भावे यांनी अलीकडेच भेट घेतली. राजकारणी साकारण्याची संधी मिळाली तर शरद पवार साकारायला आवडेल असं सुबोध यांनी बोलून दाखवलं होतं. ‘सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 27 Jan, 2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार या आंतरराष्ट्रीय लेखिकेच्या नाटकात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अलीकडेच दीपिका पदुकोणची मुलाखत घेताना दिसली होती. अभिनयाच्या जोरावर मराठी सोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणा-या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. याशिवाय सलमानच्या ‘भारत’ सिनेमामध्येही ती झळकली होती. आताही सोनाली प्रेक्षकांसमोर येतीये.....

Read more

By ms Moon | Monday, 27 Jan, 2020

ही मराठी अभिनेत्री झळकणार या हिंदी मालिकेत, तुम्ही ओळखलं का हिला?

तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. शिल्पाने आजवर अनेक मराठी सिनेमे, मालिका, हिंदी मालिका यामधून अभिनयाचं प्रदर्शन घडवलं आहे. आताही शिल्पा एका हिंदी मालिकेतून रसिकांच्या समोर येणार आहे. ‘दादी.....

Read more

By ms Moon | Monday, 27 Jan, 2020

अक्षय कुमारचा आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमा होणार 2 एप्रिलला प्रदर्शित

आमीर खानने आज ट्वीटरवर जाहीर केलं की त्याच्या सांगण्यावरून अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवालाने ‘बच्चन पांडे’ या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. बच्चन पांडे आता 22 जानेवारी 2021ला रिलीज होणार आहे. यासोबतच अक्षयने आणखी एका सिनेमाची.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 26 Jan, 2020

Exclusive: अभिनेत्री मनीषा कोईराला आदिल हुसैनसोबत एका इंटरनॅशनल कॉमेडी सिनेमात दिसणार

अभिनेत्री मनीषा कोईरालाने कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाचा जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. मनीषा अलीकडेच संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ सिनेमात दिसली होती. यशिवाय ती नेटफ्लिक्सवरील ‘फ्रीडम’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. 
पीपिंगमूनच्य विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.....

Read more

By ms Moon | Sunday, 26 Jan, 2020

निकिता गोखलेचे हे फोटो पाहून थंडीतही तुम्हाला सुटेल घाम - Nikita Gokhale's Photos

अभिनेत्री निकिता गोखले तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सोशल मिडियावर ती कायमच बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिच्या फोटोंनी सोशल मिडियावर आग लावली आहे. 

 

Read more

By ms Moon | Sunday, 26 Jan, 2020

डॉक्टर डॉन पडलाय डीन च्या प्रेमात, कशी असणार त्यांची अतरंगी लव्हस्टोरी

अभिनेता देवदत्त नागे एका नव्या मालिकेतून रसिकांच्या समोर येणार असल्याबाबत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ‘डॉक्टर डॉन’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे.झी युवावर प्रसारित होणा-या या मालिकेत डॉन.....

Read more