By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 22 Jan, 2020
नील झालाय पुर्वीच्या प्रेमात वेडा, ‘मेक अप’ सिनेमातील हे नवं गाणं ऐकलं का?
रिंकू राजगुरु आणि चिन्मय उदगीरकर मेक अप सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातील एक रोमॅंटिक ट्रॅक रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘लागेना मन तुझ्याविना’ असे या गाण्याचे बोल आहेत. साहिल कुलकर्णीने हे गाणं गायलं आहे. ए.व्ही.....