By ms Moon | Tuesday, 21 Jan, 2020

संजीवनीने दिला रणजीतला होकार, आता वाजणार ढाले-पाटलांच्या घरी सनई-चौघडे

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत एक वेगळाच ट्वीस्ट येताना दिसत आहे. कलर्स मराठीवरील या मालिकेत आत सनई-चौघड्यांची नांदी होताना दिसत आहे. रणजीत आणि संजीवनी आता लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. संजीवनीची बहीण स्वरांगी रणजीतसोबत लग्न.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 20 Jan, 2020

इंडिया’ बाबतच्या बेताल वक्तव्याने सैफ अली खान आला चांगलाच अडचणीत

अजय देवगणच्या ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ सिनेमात सैफ अली खानने उदयभान राठोडची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं खुप कौतुक होत आहे. सैफ सध्या ‘जवानी जानेमन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान त्याने ‘तानाजी’.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 20 Jan, 2020

सुरळीत सुरु असलेल्या नात्यात आलेला धमाल ट्वीस्ट दिसणार ‘मन फकिरा’च्या टीजरमध्ये

भुषण आणि रिया या दोघांचं लग्न उत्तम पार पडतं. पण एका नाजूक वेळेस दोघंही त्यांच्या पुर्वायुष्यातील नात्यांबाबत एकमेकांना सांगतात. अशा वेळी भुषण माही आणि रिया नचिकेतबाबत महत्त्वाचा निर्णय घेतात. हा निर्णय काय ते लवकरच कळेल. अभिनेत्री.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 20 Jan, 2020

‘हा आयुष्य बदलवणारा अनुभव’ म्हणत आदिनाथ कोठारेने शेअर केला, दिलीप वेंगसरकरांच्या लूकमधील फोटो

 कबीर खान दिग्दर्शित ‘83’ सिनेमातील कलाकारांचे वेगवेगळे लूक रसिकांसमोर येत आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारेने या सिनेमातील त्याचा लूक शेअर केला आहे. आदिनाथ या सिनेमात दिलीप वेंगसरकरांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदिनाथ म्हणतो, ‘त्यांनी 1983च्या.....

Read more

By ms Moon | Monday, 20 Jan, 2020

अक्षय, सुनील आणि परेश रावल पुन्हा करणार हेराफेरी, सुनील शेट्टीने केलं स्पष्ट

हेराफेरी आणि फिर हेराफेरी नंतर या सिनेमाचा तिसरा भाग कधी येतो याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात श्यामची भूमिका साकारत असलेला सुनील शेट्टी याने मात्र या सिनेमाबाबत खुलासा केला आहे. सुनील म्हणतो, ‘ हा भाग येईल.....

Read more

By ms Moon | Monday, 20 Jan, 2020

मिताली मयेकरचे हे लूक एकदा पाहाच !

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सिनेमातील लव्हबर्डस.  सिद्धार्थची मैत्रिण इतकीच मितालीची ओळख नाही. मिताली सर्वप्रथम समोर आली ते ‘बिल्लू बार्बर’ या सिनेमातून. याशिवाय ती असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका यांसारख्या मराठी मालिकांमधूनही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 20 Jan, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषातील या गीतकाराला ओळखलं का?

मराठीमध्ये कवी आणि गीतकारांची एक समृद्ध परंपरा आहे. आजघडीला अनेक तरुण गीतकार रसिकांना शब्दांच्या प्रेमात पाडत असतात. त्यापैकी एक म्हणजे गुरु ठाकूर. गीतकार असण्यासोबत गुरू एक उत्तम फोटोग्राफरदेखील आहेत. यावेळी मात्र त्यांनी स्वत:चा एक फोटो शेअर.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 19 Jan, 2020

अक्षय कुमारच्या ‘गुड न्युज’ सिनेमाने गाठला 200 कोटींचा टप्पा

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी स्टारर गुड न्युज सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला 200 कोटीं क्लबमध्ये नेऊन पोहोचवलं आहे. 27 डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने रविवारी 1.89 कोटींचा बिझनेस.....

Read more