By Amruta Chiranjivi Chougule | Wednesday, 22 Jan, 2020

नील झालाय पुर्वीच्या प्रेमात वेडा, ‘मेक अप’ सिनेमातील हे नवं गाणं ऐकलं का?

रिंकू राजगुरु आणि चिन्मय उदगीरकर मेक अप सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातील एक रोमॅंटिक ट्रॅक रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘लागेना मन तुझ्याविना’ असे या गाण्याचे बोल आहेत. साहिल कुलकर्णीने हे गाणं गायलं आहे. ए.व्ही.....

Read more

By team peepingmoon | Wednesday, 22 Jan, 2020

पाहा Trailer: अतरंगी चोर अडकलाय स्वत:च सापळ्यात काय आहे त्याच्या ‘चोरीचा मामला’

दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेल्या चोरीचा मामला या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळतो असून, ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि.....

Read more

By ms Moon | Tuesday, 21 Jan, 2020

प्रथमेश परबने संपवलं ‘डॉक्टर डॉक्टर’ सिनेमाचं शुटिंग

अभिनेता प्रथमेश परबने नुकतंच ‘डॉक्टर डॉक्टर’ या सिनेमाचं शुटिंग संपवलं आहे. विनोदी धाटणीचा हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रथमेश परबसह, पार्थ भालेराव, अमोल कांगणे, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, प्रियांका शिवरकर आणि शितल.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 21 Jan, 2020

अतुल कुलकर्णी-रायमा सेन स्टारर ‘अन्य’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

मराठी सिनेमाचा प्रभाव जागतिक पटलावर आहे. त्यामुळेच आज विविध भाषांमध्ये काम करणारे कलाकार मराठी सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक असतात. बंगाली आणि हिंदी भाषांमधील सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री रायमा सेन ही मराठी सिनेमात दिसणार आहे. ‘अन्य’ असं.....

Read more

By ms Moon | Tuesday, 21 Jan, 2020

मराठी सिनेमाच्या लाडक्या सुनबाई होणार सासूबाई, झाला अलका कुबल यांच्या लेकीचा साखरपुडा

 मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी इशानी हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. ईशानी ही अलका यांची मोठी मुलगी आहे. ईशानी अमेरिकेतील मियामी येथे पायलट आहे.

ईशानी दिल्ली येथील निशांत वालिया.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 21 Jan, 2020

जिजाऊंचं सुवर्ण कर्तृत्व आता दिसणार सिनेमाच्या स्वरुपात, ‘जिऊ’ येणार रसिकांच्या भेटीला

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता 'जिजाबाई'... इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता 'जिजाऊ' या शब्दांत सामावलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 21 Jan, 2020

पाहा Video: आईच्या वाढदिवसादिवशी अक्षय कुमार आईला घेऊन गेला कसिनोमध्ये

सुपरस्टार अक्षय कुमार कामात कितीही बिझी असला तरी कुटुंबासाठी कायमच वेळ काढताना दिसतो. अलीकडेच अक्षयने त्याच्या लाडक्या बर्थ डे गर्लसोबतचा म्हणजेच आईसोबतचा एक व्हिडियो शेअर केला आहे. अक्षय अलीकडेच लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंगापुरला गेला होता......

Read more

By team peepingmoon | Tuesday, 21 Jan, 2020

यावर्षी बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे करणार धुमशान, पाहा कोणते आहेत हे सिनेमे

सुट्टीचे दिवस आणि सिनेमा रिलीजची तारीख यांचा ताळमेळ साधण्याचं आव्हान प्रत्येक दिग्दर्शकाला असतं. 2020मध्येही ही वेळ साधण्याच्या नादात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर क्लॅश करत आहेत. पाहुयात कोणते आहेत हे सिनेमे.

 

 24  जानेवारी
स्ट्रीट डान्सर 3D VS पंगा 

कंगनाचा.....

Read more