By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 16 Jan, 2020

लाडक्या सिद्धार्थचा हा स्टायलिश अंदाज तुम्हालाही आवडेल

स्वत:च्या प्रयत्नाने यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.  मराठी सिने आणि नाटकसृष्टीत स्वतःच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणा-या सिद्धार्थने थेट बॉलिवुडपर्यंत मजल मारली. सिद्धार्थ अलीकडेच ‘धुरळा’ या सिनेमात दिसला होता. सिद्धार्थ सोशल मिडियावर बराच अ‍ॅक्टीव्ह असतो......

Read more

By team peepingmoon | Thursday, 16 Jan, 2020

Exclusive: सैफअली खान, अनन्या पांडेच्या थ्रिलर सिनेमात दिव्येंदू शर्माची वर्णी?

सैफअली खान आगामी सिनेमात अनन्या पांडेच्या वडिलांची भूमिका करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. बाप-लेकीच्या नात्यावर आधारित असलेला हा थ्रिलर सिनेमा असणार आहे. राहुल ढोलाकिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात आणखी एक कलाकाराचा समावेश.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 16 Jan, 2020

वर्षाची सुरुवात गोड ! तानाजीने पार केला शंभर कोटींचा टप्पा

यावर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात दाखल झालेल्या तानाजी: दा अनसंग वॉरिअर सिनेमाने सुरुवात गोड केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत कमाईमध्ये शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. तानाजीने रिलीजनंतरच्या एका आठवडयातच ही किमया साधली आहे. बुधवारी झालेल्या 16.72 कोटींच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 15 Jan, 2020

दीपिका आणि जेएनयु वादावर कंगनाने पहिल्यांदाच सोडलं मौन पाहा ती काय म्हणते,

अभिनेत्री कंगना राणावत सिनेसृष्टीत फटकळ स्वभावाची म्हणून ओळखली जाते. कोणत्याही मुद्द्यावर सडेतोड मत व्यक्त करायला ती जराही कचरत आहे. अनेक कलाकारांनाही तिच्या फटकळ स्वभावाचा अनुभव आला आहे. आताही कंगनाने एका अभिनेत्रीवर भाष्य केलं आहे. ही दुसरी.....

Read more

By ms Moon | Wednesday, 15 Jan, 2020

या अभिनेत्याची मध्यस्थी आणि बिग बी ‘झुंड’मध्ये काम करायला झाले राजी, जाणून घ्या

बिग बी अमिताभ बच्चन नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, यापुर्वी बिग बींनी तारखा जुळत नसल्याच्या कारणावरून या सिनेमाला नकार दिला होता. त्यांनी.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 14 Jan, 2020

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ च्या या गाण्यात वरुणसोबत श्रद्धा आणि नोराचे ठुमके

वरुण धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर 3 डीचं नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘लगदी लाहोर दी’ असं या गाण्याचे बोल आहेत. हे गुरु रंधावा यांच्या ‘लाहोर’ या गाण्याचं रिक्रिएशन आहे. या गाण्यात वरुण, श्रद्धा आणि नोरा रोमॅंटिक.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 14 Jan, 2020

ठरलं तर ! देवदत्त नागे आता दिसणार 'डॉक्टर डॉन'च्या भूमिकेत


तानाजी मधील सुर्याजी मालूसरेंच्या दमदार भूमिकेनंतर देवदत्त नागे आता मालिकेतून समोर येण्यास सिद्ध झाला आहे. देवदत्त यापुर्वी देवयानी आणि जय मल्हार मालिकेत दिसला होता. जय मल्हार मालिकेने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली होती. जय.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 14 Jan, 2020

सिनेमात येण्याअगोदर अशोक सराफ करायचे हे काम, वाचून बसेल धक्का

आपल्या कॉमिक टायमिंग आणि हावभावांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अनेक सिनेमांमधून त्यांच्या अदाकारीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता यांचा अचूक संगम अशोक सराफ.....

Read more