By Bollywood Reporter | Saturday, 18 Jan, 2020

अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, सुत्रांची माहिती

काल मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं आहे. या अपघातात शबाना यांच्या नाकाला आणि डोक्याला मार लागला होता. काल शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांना.....

Read more

By team peepingmoon | Friday, 17 Jan, 2020

चंकी पांडे यांनी शेअर केला, ‘विकून टाक’ मध्ये अरब साकारण्याचा अनुभव

अभिनेता चंकी पांडे ‘विकून टाक’ या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण करत आहेत. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटात चंकी पांडे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात ते अरबाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर.....

Read more

By ms Moon | Friday, 17 Jan, 2020

ह.म.बने, तु.म.बने मालिकेतून उठवला जाणार कौटुंबिक छळाविरोधात आवाज

अलीकडे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घराबाहेर असो किंवा घरात अनेकदा स्त्रियांना कौटुंबिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आता सोनी मराठीवरील ह.म.बने, तु.म.बने या मालिकेतून यावर भाष्य केलं जाणार आहे. या आगामी भागाचा प्रोमो नुकताच रिलीज.....

Read more

By ms Moon | Friday, 17 Jan, 2020

तानाजीचं यश आणि अजयचा करीअरग्राफ यांचं आहे असंही कनेक्शन

अजय देवगणच्या तानाजी सिनेमामुळे वर्षाची सुरुवात सुपरहिट झाली आहे. अजयसाठी देखील त्याचा हा सिनेमा खास आहे. कारण अजयच्या करीअरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. तानाजी सिनेमाने आतापर्यंत 118. 91 कोटींचा गल्ला जमवला आहे. तानाजीबाबत आणखी एक महत्त्वाची.....

Read more

By ms Moon | Friday, 17 Jan, 2020

अभिनय बेर्डेच्या फेक प्रोफाईलवरून फसवणूक, प्रिया बेर्डे यांनी शेअर केली पोस्ट

कलाकारांना अनेकदा फेक अकाउंटमुळे होणा-या त्रासाला सामोरं जावं लागतं. युवा अभिनेता अभिनय बेर्डेच्या बाबतही हेच घडलं आहे. याबाबत त्याची आई व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी हा खुलासा सोशल मिडियावरून केला आहे. अभिनयच्या फेक अकाउंटवरून एका मुलीची.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 16 Jan, 2020

ट्वींकलला अ‍ॅनिव्हर्सरीला विश करण्याचा अक्षय कुमारचा अंदाज पाहून तुम्हालाही येईल हसू

अक्षय कुमार आणि ट्वींकल बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. ही जोडी 17 जानेवारी 2001 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकली होती. आज हे दोघं आपली 19 वी अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. अक्षयने ट्वींकलला एका मजेशीर अंदाजात लग्नाच्या.....

Read more

By team peepingmoon | Thursday, 16 Jan, 2020

Exclusive: इम्रान हाश्मी बनणार ‘हरामी’, का ते जाणून घ्या

इम्रान हाश्मी सध्या कामात भलताच व्यस्त आहे. घसरलेल्या करीअरला पुन्हा रुळावर आणण्यासाठी इम्रान प्रयत्नशील दिसत आहे. येत्यावर्षात त्याचे अनेक सिनेमे रिलीज व्हायच्या मार्गावर आहेत. यावर्षी तो रुमी जाफरीच्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसणार आहे. यात तो एका.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 16 Jan, 2020

पाहा Photos: ‘नवरी मिळे नव-याला’, झोकात पार पडणार आसावरी-अभिजीतचं लग्न

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत सध्या धमाल सुरु आहे. मालिकेतील प्रत्येकाला कशा ना कशाची घाई आहे. पण ही घाई आहे अभिजीत-आसावरीच्या लग्नाची. प्रेमातील अनंत अडथळे पार करत अखेर दत्ता आजोबांनी या दोघांच्याही लग्नाला परवानगी दिली आहे. 

Read more