By team peepingmoon | Sunday, 27 Oct, 2019

Diwali Special: दिवाळीच्या झगमगाटाला बॉलिवूडकरांनी लावले चार चांद

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवसात आनंद लुटणं हा एकच हेतू ठेवून प्रत्येकजण वावरत असतो. या दिवसांत मित्रमैत्रिणींच्या भेटेगाठी घेऊन या सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. बॉलिवूडकरदेखील यात कसे मागे राहतील. दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 27 Oct, 2019

अजय-अतुलची जोडी सुपरस्टार चिरंजीवीच्या सिनेमासाठी संगीत देणार?

अजय-अतुल या जोडीच्या संगीताची जादू केवळ मराठी सिनेमांवरच नाही तर बॉलिवूडवरही आहे. या जोडीने आजवर अनेक हिंदी-मराठी गाण्यांना संगीतसाज चढवला आहे. आता ही जोडी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सिनेमाला संगीत देणार असल्याचं वृत्त एका प्रथितयश.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Sunday, 27 Oct, 2019

आदिनाथ कोठारेचा नवा ‘प्रेम पॉयझन पंगा’ समजला का?

मालिकांचे तेच तेच विषय पाहून कंटाळलेल्या रसिकांच्या भेटीला आता एक नवीन आणि हटके मालिका येत आहे. अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि ‘कोठारे व्हिजन’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘प्रेम, पॉयझन, पंगा’. महेश कोठारेंएवजी ह्यावेळेस आदिनाथ आपल्याला.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 26 Oct, 2019

Diwali Special: सेलिब्रिटीही झाले दिवाळीच्या आनंदात रममाण, चाहत्यांना दिला शुभेच्छा

 

सणांचा राजा दिवाळी अगदी उंब-याशी आला आहे. दिवळीचे हे दिवस उत्साहाने ओसंडून वाहात असतात. दिवाळीचे दिवस आनंदाचे असतातच. याशिवाय दिवाळीतील अंधा-या रात्रीतही जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषणाईनी दिवाळीच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 26 Oct, 2019

Diwali Special: या अभिनेत्रींच्या लूकची प्रेरणा घेऊन तुमची दिवाळी बनवू शकता आणखी सुंदर

वर्षभरातील सणांचा राजा म्हणून दिवाळीकडे पाहिलं जातं. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस सगळीकडे उत्सवी वातावरण असतं. सध्या दिवाळी साजरी करण्याचा संदर्भ सगळीकडे बदलताना दिसत आहे. पण दिवाळीच्या काही प्रथा आजही.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

‘हाऊसफुल 4’ची पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी कमाई

दिवाळीचा मुहुर्त साधत बॉलिवूडच्या तीन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जादू पसरवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ‘हाऊसफुल 4’, ‘सांड की आंख’ आणि ‘मेड इन चायना’ हे सिनेमे एकाचवेळी रिलीज होत आहेत. यामध्ये मल्टीस्टारर ‘हाऊसफुल 4’ने बाजी मारल्याचं.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

औरंगजेबाचा वध कि लाडक्या लेकीचं लग्न? शंभूराजे दुहेरी पेचात

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेची लोकप्रियता अफाट आहे. शंभूराजांच्या आजवर समोर न आलेल्या आयुष्यातील पैलूंवर या मालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला जात आहे. छत्रपतींचा दैदिप्यमान वारसा पुढे नेत आता संभाजी राजे बु-हाणपुरात औरंगजेबाला जेरबंद करण्याची योजना करत आहेत......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

‘अग्निहोत्र’मधील या व्यक्तिरेखेला तुम्ही ओळखलं का?

‘अग्निहोत्र’ या मालिकेचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. जवळपास १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र'चा पुढचा भाग नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचा नवा.....

Read more