By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

प्रार्थनाने खास लूकमध्ये दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या लूक्सनी कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. कधी वेस्टर्न तर कधी ट्रॅडिशनल लूक्स तिचा इन्स्टावर कायमच दिसत असतात.

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

पिवळ्या सोनसळी साडीत खुललं अभिनेत्री सई ताम्हणकरचं सौंदर्य

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असलेली सई तिच्या हटके लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच सईने पिवळ्या साडीतील खास फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

पिवळ्या रंगाची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज आणि साडीला मॅचिंग ज्वेलरी असा सईचा.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

प्रियांका- परिणीतीचा आवाज असलेल्या ‘फ्रोझन 2’चा हिंदी ट्रेलर लाँच

बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा जोनस आणि परिणीती चोप्रा या दोघी बहिणी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. आताही त्या चर्चेत आल्या आहेत आणि कारण आहे ‘फ्रोझन 2’ सिनेमा. या सिनेमाच्या हिंदी भाषांतराला या दोघींनींही आवाज.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

या शोमध्ये अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केल्या लाडक्या नेत्याप्रती भावना

अभिनेता सुबोध भावे अनेकदा सोशल मिडियावर स्पष्टपणे व्यक्त होत असतो. आताही त्याने ‘दोन स्पेशल’ या आगामी शोमध्ये परखडपणे मत व्यक्त केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशी होस्ट असलेल्या आगामी ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमामध्ये सुमीत राघवन आणि.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

माधुरी म्हणते, ‘युट्युब चॅनेल सुरु करण्याची खुप दिवसांची इच्छा होती...

माधुरीने अमेरिकेहून आल्यानंतर सुरु केलेली सेकेंड इनिंग चांगलीच जोर धरताना दिसत आहे.  माधुरी तिचा दुसरा सिनेमा ‘पंचक’चं शुटिंग सुरु आहेच. याशिवाय तिने आता तिचं युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून तिने अनेक बाबी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 25 Oct, 2019

रितेश म्हणतो, ‘पप्पा आम्ही करुन दाखवलं’….

काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निकालाने अनेक चांगले वाईट धक्के उमेदवारांना बसले असले तरी रितेश देशमुख मात्र भलताच खुष आहे. कारण त्याचे दोन्ही बंधू  अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे या निवडणुकीत विजयी.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 24 Oct, 2019

सिद्धार्थ-मितालीचं हे हटके फोटोशूट तुम्ही पाहिलंत का?

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी सिनेमातील हॅपनिंग कपलपैकी एक आहे. या दोघांचंही सोशल मिडिया फॅन फॉलोविंग बरच आहे. ही जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 24 Oct, 2019

माधुरी दीक्षितने यासाठी मानले ‘पंचक’च्या टीमचे आभार

माधुरी दीक्षित तिच्या आगामी पंचक या सिनेमातून रसिकांच्यी भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. माधुरीने या सिनेमाचं गोव्यात शुटिंगही सुरु केलं आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, भारती आचरेकर, सतीश आळेकर, दीप्ती देवी,.....

Read more