By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 19 Oct, 2019

आली लग्नघटिका समीप ! आता होणार रमा—माधवचं शुभमंगल

एका आगळ्या प्रेमाची गोष्ट घेऊन ‘स्वामिनी’ ही मालिका रसिकांच्या भेटीला आहे. रमा-माधवच्या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीला आता नवा अर्थ लाभणार आहे. सामान्य घरातून आलेली रमा आता शनिवारवाड्याची मालकीण होणार आहे. रमेला नानासाहेबांसारखे प्रेमळ सासरे तर गोपिकाबाईंसारख्या शिस्तप्रिय.....

Read more

By team peepingmoon | Saturday, 19 Oct, 2019

परंपरा आणि आधुनिकतेची मोट बांधणारा सिनेमा ''श्री राम समर्थ''

वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी सिनेमाची सुमधुर गाणी सिनेमाला आजीवन संजीवनी देत असतात. संगीत रसिकांच्या तोंडी गुणगुणली जाणारी श्रवणीय गाणी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात यात शंका नाही. असाच उत्तम संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला ''श्री.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Saturday, 19 Oct, 2019

आपल्यातीलच पण खास अशा आनंदीची गोष्ट नव्या मालिकेत, ‘आनंदी हे जग सारे’

आजकाल विशेष मुलांबाबत अनेक शाळा, प्रशिक्षण वर्ग आहेत. अनेकदा या मुलांनी मुख्य प्रवाहात यावं, इतर मुलांप्रमाणे शिक्षण घ्यावं यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. ऑटिस्टीक म्हणजेच स्वमग्न मुलीच्या आयुष्यात काय काय घडतं याची गोष्ट सोनी मराठीवरील.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 18 Oct, 2019

सलमानच्या ‘राधे’चं दमदार पोस्टर रिलीज, असा आहे सलमानचा लूक

सलमानच्या सिनेमाची चर्चा घोषणेपासूनच होत असते. विशेषत: सलमान महत्त्वाच्या उत्सवांना त्याचे सिनेमे रिलीज करत असल्याने या सिनेमांची आवर्जून वाट पाहिली जाते. सलमान 2020च्या ईदला कोणता सिनेमा भेटीला आणणार हे समोर आलं नव्हतं. पण सलमानने आता.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 18 Oct, 2019

राकेश रोशन म्हणतात, 'कॅन्सरशी लढ्यात कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा'

बॉलिवूडला जणू कॅन्सरचं ग्रहण लागलं आहे की काय अशी परिस्थिती आहे. अभिनेते, दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही घशाचा कॅन्सर झाल्याचं समजताच अनेकांना धक्का बसला होता. राकेश यांनी मिड डे सोबत त्यांची कॅन्सरशी यशस्वी लढाई शेअर केली.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 18 Oct, 2019

अभिनेता जितेंद्र जोशीने या खास व्यक्तीच्या भेटीचा किस्सा शेअर केला

व्यक्ती अनेकदा चाकोरी बाहेरच्या घटना घडल्या की निशब्द होऊन जातो. अभिनेता जितेंद्र जोशीच्या बाबतही असच काहीसं घडलं आहे. सध्या मामी फिल्म फेस्टीव्हल सुरु आहे. यावेळी जितेंद्र एका आवडत्या व्यक्तीला भेटला. ती.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Friday, 18 Oct, 2019

छोट्या पडद्यावर ऐतिहासिक मालिकांचा सुरुय जोरदार ट्रेंड

महाराष्ट्रातील बहुतांश मध्यम वर्गाचा मालिका हा जीव की प्राण. अनेक प्राईम टाईमच्या मालिका त्यांच्या हटके विषयांमुळे लक्षवेधी ठरल्या आहेत. पण मागील काही दिवसात मालिकांचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. एरवी सासू-सुनेच्या विषयांवर बेतलेल्या मालिकांनी आता कात.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 17 Oct, 2019

पाहा Photos: अभिनेत्री गिरीज ओकचा हा अंदाज तुम्ही पाहिला नसेल

अभिनेत्री गिरीजा ओक आजवर अनेक माध्यमांमधून आपल्या भेटीला आहे. गिरीजाच्या मागे केवळ गिरिश ओक यांची मुलगी या ओळखी पलीकडे गिरीजाने स्वत:ची ओळख बनवली आहे. 

Read more