By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 22 Oct, 2019

आधीच्या भागाच्या वरचढ असलेला दमदार ‘दबंग 3’ चा ट्रेलर

सलमानच्या सिनेमाची उत्सुकता अवघ्या बॉलिवूडला असते. सलमानचा सिनेमा म्हणजे मनोरंजनाची 100 % हमी असते. सलमानचा दबंग फ्रॅंचाईजीमधील तिसरा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात पहिल्या दोन सिनेमांच्या तुलनेने अधिक धमाका आहे. सई.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 22 Oct, 2019

मराठीतील पहिल्या अ‍ॅक्शन सिनेमा ‘बकाल’चा दमदार ट्रेलर पाहिलात का?

मराठी सिनेमात अ‍ॅक्शन सिनेमांची चलती फारशी नाही असं अनेकदा कानावर पडतं. पण या विचाराला छेद देणारा 'बकाल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचं समजत आहे. या सिनेमाचं.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 22 Oct, 2019

बिग बॉस स्पेशल: सर्व स्पर्धकांना मागे सारत रश्मी देसाई ठरली सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट

बिग बॉस होस्ट सुपरस्टार सलमान खानमूळे बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची चांगली लोकप्रियता असते. त्यात यंदाचा तेरावा सिझन थोडा ‘तेढा’ ठेवण्यात आलाय. त्यातल्या सेलिब्रिटी स्पर्धकांमूळे, नव-नव्या नियमांमूळे आणि ट्विस्टमूळे यंदा हे पर्व पाहायला खूपच मजा येतेय......

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 22 Oct, 2019

कधी विचारच केला नव्हता, चांदणी चौकातील मुलगा अक्षय कुमार बनेल: अक्षय कुमार

हे वर्ष अक्षय कुमारसाठी अत्यंत लकी ठरलं आहे. यावर्षी त्याच्या खात्यात ‘मिशन मंगल’, केसरी यांसारखे सुपहिट सिनेमे जमा झाले. आता त्याचा ‘हाऊसफुल 4’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. यावेळी एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षयने त्याच्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 22 Oct, 2019

राणादाने या व्यक्तीला वाहिली आदरांजली, शेअर केला फोटो

कुस्ती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. रुस्तुम-ए-हिंद , डबल महाराष्ट्र केसरी दादू चौगुले यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर क्रिडा क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. यासोबतच अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच राणादा यानेही दादू चौगुले यांना.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Tuesday, 22 Oct, 2019

ईशा केसकरने बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनासोबत शेअर केला हा खास फोटो

सध्या ‘शनाया’ साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. ईशा सोशल मिडियावर भलतीच अ‍ॅक्टीव्ह असते. ईशाने इन्स्टावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती आणि बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना दिसत आहे. ऋषीसोबत cozy mood मधील.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

‘पागलपंती’ सिनेमाचा हा ट्रेलर पाहून तुम्ही खळखळून हसाल !

सध्या कॉमेडी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. येत्या काही दिवसात विनोदाची पार्श्वभूमी असलेले सिनेमे रसिकांच्या भेटीला येत आहेत. आता आणखी एका विनोदाची पार्श्वभूमी असलेला ‘पागलपंती’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. जॉन अब्राहम, अनिल कपुर आणि अर्शद.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 21 Oct, 2019

‘श्री राम समर्थ’ सिनेमात पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ: शंतनु मोघे

हिंदू धर्माच्या एकजुटीसाठी बलोपासनेचा उपदेश देणारे संत म्हणजे समर्थ रामदास. समर्थ रामदासांनी कोणत्याही कर्मकांडाला न जुमानता केवळ शक्ती आणि युक्तीच्या जोरावर हिंदू धर्माच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. समर्थ रामदासांचा प्रेरणदायी उपदेश पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न श्री राम.....

Read more