By | Friday, 26 Apr, 2019

प्रियांकाची वहिनी इशिता कुमारवर झाली शस्त्रक्रिया, सोशल मिडीयावर शेअर केला फोटो

देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशी गेली असली तरी भारतात तिचं येणं जाणं सुरुच असतं. लवकरच तिचा भाऊ सिध्दार्थ चोप्राचं लग्न आहे. त्यामुळे तिचं लग्नाच्या तयारीसाठी भारतात येण वाढलं आहे. प्रियांका सध्या मुंबईतच आहे. पण भावाच्या.....

Read more

By | Thursday, 25 Apr, 2019

पाहा Video:सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा पुन्हा एकदा प्रत्यय; पोलिसांत तक्रार दाखल

सलमान खानच्या गैरवर्तवणुकीचा आणि उध्दटपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सलमान खान 24 एप्रिल रोजी डीएन नगर येथे सायकलिंगचा मनोसोक्त आनंद लुटत होता आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. अनेक जण.....

Read more

By | Thursday, 25 Apr, 2019

सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनचा कॅमिओ, दिग्दर्शकाने सांगितली ही गोष्ट

बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित 'भारत' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच 'भारत' ट्रेलर उलगडला आणि ह्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळच घातली. कतरिना कैफ आणि सलमान खान ही सुपरहिट जोडी प्रेक्षकांवर पुन्हा एकदा.....

Read more

By | Thursday, 25 Apr, 2019

मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणतो.....

सध्या बी टाऊनचा सर्वात हॉट टॉपिक कोणता असेल, तर तो म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची रिलेशनशीप. सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगते. पॅपाराझीसुध्दा या लव्हबर्ड्सना आपल्या कॅमे-यात नेहमी अचूक कैद करतात. त्यामुळे या दोघांचंही दुनियेपासून.....

Read more

By | Wednesday, 24 Apr, 2019

अर्जुन रामपालकडे गुड न्यूज, दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड आहे प्रेग्नंट

अभिनेता अर्जुन रामपालकडे एक गुड न्यूज आहे. त्याच्याकडे लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अर्जुनची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड 'गॅब्रिला डेमोट्रिएड्स' ही प्रेग्नंट असल्याचं खुद्द त्यानेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सर्वांसोबत शेअर केलं आह. तसंच ही गुड.....

Read more

By | Monday, 22 Apr, 2019

मी कुठलीही निवडणूक लढवत नाही,अक्षय कुमारचं ट्विटरद्वारे स्पष्टीकरण

आपण कुठलीही निवडणूक लढवत नसल्याचं बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने नुकतंच एक ट्विट करत स्पष्ट केलं आहे. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या एका आगामी प्रोजेक्टबद्दल ट्विट केलं होतं. पण त्याचा उलगडा केला नव्हता. सर्वांनी त्या ट्विटचा अर्थ.....

Read more

By | Monday, 22 Apr, 2019

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा असा आहे दमदार ट्रेलर

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा ट्रेलर अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खान समोर येतो आणि अचानक फ्लॅशबॅकमध्ये जातो. आपण पाहिलंच असेल यापूर्वी तरुणपणीच्या सलमानचा सिनेमातील एक लुक उलगडला होता  एका.....

Read more

By | Monday, 22 Apr, 2019

'सूर्यवंशी'मध्ये कतरिना-अक्षयची सुपरहिट जोडी, 9 वर्षानंतर पुन्हा करणार स्क्रीन शेअर

अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' सिनेमात त्याची नायिका म्हणून आता कतरिना कैफच्या नावावर अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यामुळेच कतरिना आणि अक्षय ही सुपरहिट जोडी तब्बल 9 वर्षाने एकत्र झळकतेय. या जोडीने अनेक सिनेमात.....

Read more