By | Wednesday, 17 Apr, 2019

सलमान खानच्या 'भारत'मधून कतरिना कैफचा फर्स्ट लूक

सलमान खानचा बहचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा 'भारत'मधून येत्या दोन दिवसांत त्याचे दोन लूक्स उलगडल्यानंतर सिनेमातील त्याची नायिका कतरिना कैफचा सिनेमातील लूक आज सर्वांसमोर आला आहे. या पोस्टरमध्ये कतरिनासोबत सलमानसुध्दा दिसतोय. ह्या पोस्टरबरोबरच एक जबरदस्त टॅगलाईन.....

Read more

By | Tuesday, 16 Apr, 2019

उलगडलं 'भारत'चं दुसरं पोस्टर, सलमान दिसतोय खुप तरुण

वयोवृध्द सलमान खान पाहिल्यानंतर आता भारत सिनेमाचं दुसरं पोस्टर उलगडलं आहे. ह्यात सलमान खान खुपच तरुण दिसतोय. इतका तरुण की त्य़ाच्या सध्याच्या वयापेक्षाही जास्त तरुण. तर काल प्रदर्शित झालेल्या भारतच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान चक्क म्हातारा.....

Read more

By | Tuesday, 16 Apr, 2019

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरच्या 'सांड की ऑंख'चा हा फर्स्ट लूक पाहिलात का?

बॉलिवूडच्या दोन गुणी अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असलेल्या 'सांड की ऑंख' या बहुचर्चित सिनेमाचा फरस्ट लूक नुकताच उलगडला आहे. या पोस्टरवरील हरियाणवी वेशभूषेतील तापसी आणि भूमीचा हा लूक भलताच भन्नाट वाटतोय कारण दोघीही यात वयस्कर व्यक्तिरेखेत पाहायला.....

Read more

By | Monday, 15 Apr, 2019

पाहा सलमान खानचा 'भारत'मधील फर्स्ट लूक; वयस्कर लूकमध्येही दिसतोय रुबाबदार

'भारत' या बहुचर्चित सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे. सलमान खान पहिल्यांदाच एका वयस्कर रुपात यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आहे. सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा लूक शेअर करत चाहत्यांना याबबातची माहिती दिली. यासोबतच.....

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

मतदान जागरुकतेसाठी शाहरुख खानच्या स्टारडमचा सरकारने केला उपयोग

संपूर्ण देशभरात निवडणूकांचा डंका पिटला आहे,सर्वत्र निवडणूकांचेच वारे वाहतायत. या निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा उपयोग विविध गोष्टींसाठी करुन घेण्याचा कल वाढला आहे. आता सरकारसुध्दा सेलिब्रिटींच्या या प्रसिध्दीचा वापर करताना पाहायला मिळते. लोकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी.....

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

तैमूरचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सवर भडकला सैफ अली खान,जाणून घ्या

सैफ आणि करिनाच्या स्टारडमपेक्षा सध्या तैमूरच त्यांच्या कुटुंबातला सर्वात मोठा स्टार आहे. तो जिथे जातो तिथे त्याच्यामागे फोटोग्राफर्सचा गराडा असतो. त्याच्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळेच हे पॅप्स तैमूरचे.....

Read more

By | Saturday, 13 Apr, 2019

ऐश्वर्या राय बच्चन लवकरच हॉलिवूड सिनेमात झळकण्याची शक्यता

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री असं बिरुद मिरवणारी आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्याने एका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये आपलं स्वारस्य दाखवलं असून तिने त्या फिल्ममेकर्ससोबत प्राथमिक बातचितसुध्दा.....

Read more

By | Friday, 12 Apr, 2019

बॉलिवूड किंग शाहरुख खानला इंडस्ट्रीत ब्रेक देणा-या दिग्दर्शकाचं निधन

बॉलिवूड किंग शाहरुख खानला इंडस्ट्रीत ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचं बुधवारी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. छोट्या पडद्यावरील फौजी या सुपरहिट मालिकेचे दिग्दर्शन त्यांनी केले होते आणि शाहरुख खानने या मालिकेत प्रमुख.....

Read more