By | Friday, 12 Apr, 2019

सिनेमातल्या किसींग सीन्स आणि इंटिमेंट सीन्सवर सलमान खानचं हे आहे, मत

आपण नेहमीच सिनेमांमधून किसींग सीन्स आणि थोडे तरी इंटिमेंट सीन्स पाहतो. कधी कथानकाची गरज म्हणा किंवा कधी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ह्या ट्रीक्स वापरल्या जातात. अनेक मोठमोठ्या कलाकारांना आपण असे सीन्स देताना आत्तापरयंत पाहिलंय. पण बॉलिवूड.....

Read more

By | Friday, 12 Apr, 2019

पाहा करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर, नवीन बॅचने घेतलंय अॅडमिशन

अखेर करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या फ्रेश स्टारकास्टच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. पाहा ट्रेलर : https://youtu.be/QZsthdsh6yk या सिनेमाच्या पहिल्या.....

Read more

By | Friday, 12 Apr, 2019

'स्टुडंट ऑफ द इयर'चं हे नवीन पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ ची सर्वत्र प्रचंड चर्चा रंगलीय. काल सिनेमातील  प्रमुख कलाकार टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे ह्यांचे लूक उलगडल्यानंतर आता.....

Read more

By | Tuesday, 09 Apr, 2019

अक्षय कुमारने मेहुण्याच्या सिनेमासाठी केली ही खास गोष्ट

अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील एक सपोर्टीव्ह अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. पण इथे तर चक्क त्याच्या मेहुण्याचा सिनेमा आहे आणि त्यासाठी तो मदत करणार नाही असं होऊच शकत नाही. दिवंगत अभिनेत्री सिंपल कपाडीया यांचा मुलगा करण.....

Read more

By | Friday, 29 Mar, 2019

माधुरी नाही करणार राजकारणात प्रवेश, अभिनयातील करीअर वर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा

माधुरी दीक्षित सध्या तिच्या सिनेमांमुळे चर्चेत आहेच. पण सध्या चर्चा रंगलीये ती माधुरीच्या राजकारण प्रवेशाची. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनंतर माधुरी राजकारणात प्रवेश करणार का याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. पण माधुरीने राजकारण प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली.....

Read more

By | Monday, 25 Mar, 2019

प्रेग्नन्सीच्या चर्चेवर ऐश्वर्या राय बच्चनने केला हा खुलासा

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वीच गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. नेहमीप्रमाणे प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमे-यात ते कैद झाले आणि काही वेळातच त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. ह्यात अभिषेकसोबत समुद्रकिना-यावर.....

Read more

By | Saturday, 23 Mar, 2019

ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये बाजीराव पेशवा साकारतोय अर्जुन कपूर

मराठ्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर साकारणारा आगामी बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती, पण त्याची नेमकी भूमिका स्पष्ट होत नव्हती. प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या.....

Read more

By | Saturday, 23 Mar, 2019

बिग बींनी सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे यांची घेतली भेट

बिग बी अमिताभ बच्चन यांचा बदला हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्यांचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणेच अफलातून होता आणि आता सर्वांना त्यांच्या आगामी झुंड सिनेमाचे वेध लागले आहेत. सैराट फेम मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी.....

Read more