By Bollywood Reporter | Tuesday, 20 Apr, 2021
म्हणून आता इरफानचा मुलगा बाबिल शेअर करत नाही त्याच्या आठवणी
मागील वर्षी अभिनेता इरफान खान याने जगाचा निरोप घेतला. यानंतर इरफानचा मुलगा बाबिल अनेकदा सोशल मिडियावर इरफानच्या आठवणी शेअर करत असतो. पण काही त्याने या आठवणी शेअर करणं थांबवलं. त्याच्या आणि इरफान यांच्या चाहत्यांनाही.....