By Bollywood Reporter | Sunday, 06 Jun, 2021

नववधू यामी गौतमच्या या फोटोंनी जिंकलं नेटिझन्सचं मन

अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक यामी गौतमने गुपचूप लग्नसोहळा उरकला आहे. यामी ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. यामीने अचानक लग्नाची बातमी शेअर केल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. यामीच्या नववधूच्या लूकची सोशल मीडियावर.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 31 May, 2021

अजय देवगणने जुहूमध्ये घेतलं नवं घर, 60 कोटी आहे किंमत


सध्या अनेक सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पुर्ण होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच अर्जुन कपूर, अमिताभ बच्चन यांनी नवीन घर घेतल्याची बातमी समोर आली होती. आता अजय देवगणनेही नवीन घर घेतलं आहे. अजयने जुहूमध्ये 5 हजार 310.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 25 May, 2021

संजय लीला भन्साळींच्या ‘बैजू बावरा’ मध्ये या हटके भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण?

संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण हे सुपरहिट सिनेमांचं कॉम्बिनेशनच बनलं आहे. आता ही जोडी पुन्हा चौथ्या सिनेमासाठी एकत्र येत असल्याचं समोर येत आहे. गंगूबाई काठियावाडीनंतर बैजू बावरा हा सिनेमा हातात घेणार आहेत. हा सिनेमा.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 23 May, 2021

स्वातंत्र्यदिना दिवशी सुर्यवंशी आणि बेलबॉटमच्या रिलीज होण्याबाबत अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

अभिनेता अक्षय कुमारचे महत्त्वाकांक्षी सिनेमे पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. पीपिंगमूनने यापुर्वीच सांगितल्याप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावर आली व सिनेमगृह सुरु करण्यास अनुकुलता मिळाली तर येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी बहुचर्चित सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होईल. तर.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 21 May, 2021

‘त्या’ लीक व्हिडियोबाबत राधिका आपटेने सोडलं मौन, म्हणते मी चार दिवस घरातून बाहेर पडले नाही

गुणी अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचं नाव सर्वात वर येतं. राधिकाने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. राधिकाने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. एका व्हिडियो क्लीपमुळे राधिकाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 4 दिवस.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 20 May, 2021

‘तौते’ ने उध्वस्त केला अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाचा सेट, पाहा फोटो


काही दिवसांपुर्वी 4 राज्यात हाहाकार उडवलेल्या तौते वादळाने केलेलं नुकसान आता समोर येताना दिसत आहे. या वादळाने अनेक घरांचं, पिकांचं नुकसान झालं आहेच. अजय देवगणच्या मैदान सिनेमाच्या सेटलाही या वादळाचा तडाखा बसला आहे. हा.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 17 May, 2021

…...... यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या लग्नात फोन वापरण्यास नव्हती परवानगी

2018 मध्ये दीपिका आणि रणवीर ही जोडी लग्नाच्या बेडीत अ‍डकली. इटली मधील लेक कोमोच्या निसर्गरम्य परिसरात हा विवाहसोहळा पार पडला. दीपिकाचं लग्न अनेक कारणांनी चर्चेत राहिलं. त्यापैकी एक होती नो फोन पॉलिसी. दीपिकाच्या लग्नात उपस्थितांना फोन.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 09 May, 2021

करिना कपूरने मदर्स डेचं औचित्य साधत शेअर केला छोट्या नवाबाचा फोटो

करिना कपूर सतत लाईम लाईटमध्ये असते. पण फक्त करिनाच नाही तर तैमूर आणि बेबी नवाबची चर्चाही जास्त असते. अभिनेत्री करिना कपूरने 21 फेब्रुवारीला ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर या छोट्या.....

Read more