By ms moon | Thursday, 20 Jun, 2019
'स्माईल प्लीज'चं हे गाणं पाहून तुमच्याही चेह-यावर नक्कीच हसू येईल
रात्र सरल्यानंतर सकाळ ही होतेच. याच उक्तीप्रमाणे दुःखानंतर सुखही येणारच असते. असाच काहीसा सकारात्मक संदेश देणारे 'स्माईल प्लीज' या सिनेमातील 'श्वास दे' हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणं मुक्ता बर्वे आणि.....