By | Tuesday, 12 Feb, 2019

प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावणारा 'आम्ही बेफिकर'चा टीझर लाँच

कॉलेजगोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. उत्तम छायांकन, धमाल कथा आणि चटपटीत संवादांमुळे ८ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.

हरिहर फिल्म्सच्या नागेश.....

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स

मराठी आणि  हिंदी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे,.....

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

आनंद शिंदे म्हणताहेत 'आली फुलवाली'

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी चेतन गरुड प्रॉडक्शन्सची दिलखेच गाणी सध्या आबाल-वृद्धांच्याही ओठी रुळली आहेत. 'खंडेराया झाली माझी दैना' आणि 'सुरमई'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हिट गाणं रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध.....

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

प्रियांका चोप्राचा मराठी सिनेमा ‘फायरब्रॅण्ड’चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

आज डिजीटल माध्यमाचं युग आहे. विविध निर्माते-दिग्दर्शक आपला सिनेमा थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्याऐवजी डिजीटल प्लॅटफॉर्मची निवड करतात. अशीच निवड ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसने केली.....

Read more

By | Tuesday, 12 Feb, 2019

अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द,ढेपेवाडा येथे पार पडलं डेस्टिनेशन वेडींग

जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे पुण्यात विवाहबध्द झाली. काही महिन्यांपूर्वीच तिचा जळगाव येथे थाटात साखरपुडा संपन्न झाला होता. दुर्गेश कुलकर्णी यांच्यासोबत सुरभी विवाहबंधनात अडकली. मुळशी येथील ढेपेवाडा येथे.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

भूषण प्रधान आणि राजेश श्रृंगारपुरेच्या 'शिमगा'चा टीझर प्रदर्शित

कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर रुपाली भोसले म्हणतेय 'व्हूज नेक्स्ट'?

प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हेलेंटाईन डेच्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम.....

Read more

By | Monday, 11 Feb, 2019

व्हॅलेंटाईनला तरी पक्या बोलेल का? 'वेडिंगचा शिनेमा'चं हे आहे नवं गाणं

व्हॅलेंटाईन जवळ येत असताना आणि सर्व त्यासाठी सज्ज झाले असताना आमचा हिरो पक्याही त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतोय. त्याचे मित्र आणि सुहृद त्याला त्याच्या या प्रयत्नात मदत करण्यासाठी सरसावले आहेत. हा ‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’.....

Read more